Operating System (English) Practice Test – 2 | ऑपरेटिंग सिस्टम सराव परीक्षा – 2
ऑपरेटिंग सिस्टम (Operating System) म्हणजे संगणकाचे नियंत्रण करणारे एक महत्वाचे सॉफ्टवेर आहे. ते संगणकाच्या हार्डवेअर आणि ॲप्स (ॲप्लिकेशन्स) यांच्यामध्ये दुवा म्हणून काम करते. सोप्या भाषेत, ऑपरेटिंग सिस्टम म्हणजे संगणकाला काम करण्यासाठी आवश्यक असलेले मूलभूत सॉफ्टवेर. ऑपरेटिंग सिस्टम (OS) संगणकाचे व्यवस्थापन आणि नियंत्रण करते. हे संगणकाचे हार्डवेअर (उदा. प्रोसेसर, मेमरी, इनपुट/आउटपुट डिव्हाइस) आणि सॉफ्टवेर (ॲप्स) यांच्यामध्ये … Read more