ऑपरेटिंग सिस्टम (Operating System) म्हणजे संगणकाचे नियंत्रण करणारे एक महत्वाचे सॉफ्टवेर आहे. ते संगणकाच्या हार्डवेअर आणि ॲप्स (ॲप्लिकेशन्स) यांच्यामध्ये दुवा म्हणून काम करते. सोप्या भाषेत, ऑपरेटिंग सिस्टम म्हणजे संगणकाला काम करण्यासाठी आवश्यक असलेले मूलभूत सॉफ्टवेर.
ऑपरेटिंग सिस्टम (OS) संगणकाचे व्यवस्थापन आणि नियंत्रण करते. हे संगणकाचे हार्डवेअर (उदा. प्रोसेसर, मेमरी, इनपुट/आउटपुट डिव्हाइस) आणि सॉफ्टवेर (ॲप्स) यांच्यामध्ये एक इंटरफेस (दुवा) म्हणून काम करते.
या सराव प्रश्नसंचामध्ये आपण Operating System (English) Practice Test – 2 | ऑपरेटिंग सिस्टम सराव परीक्षा – 2 संबंधित Operating System | ऑपरेटिंग सिस्टम वरील अत्यंत महत्त्वाचे बहुपर्यायी प्रश्न (MCQs) सोडवणार आहोत. या प्रश्नसंचाचा उद्देश विद्यार्थ्यांना परीक्षेपूर्वीचा अनुभव देणे आणि अभ्यास अधिक बळकट करणे आहे. खाली दिलेल्या तपशीलांनुसार पेपर सोडवा व वेळेचा योग्य वापर करा.
Exam Information
अ.क्र |
नाव |
विषय |
1. |
परीक्षेचं नाव | ऑपरेटिंग सिस्टम सराव परीक्षा – 2 |
2 | परीक्षेचा प्रकार |
Objective / MCQ |
3 |
परीक्षा क्रमांक | 2 रा सराव पेपर |
4. | प्रश्नांची भाषा |
इंग्रजी |
5 |
प्रश्नांची संख्या | 50 प्रश्न |
6. | परीक्षेचा कालावधी |
25 मिनिटे |
महत्वाची सूचना / टीप (Tips / Notes) :
- सर्व प्रश्न काळजीपूर्वक वाचा.
- वेळेचे नियोजन करा.
- सराव नियमित ठेवा, म्हणजे यश निश्चित!
- उत्तरपत्रिका तपासून चुका समजून घ्या.