ITI Fitter 1st Year Practice Test – 10 in Marathi | 50 Important MCQs

नमस्कार विद्यार्थी मित्रांनो! ITI Fitter 1st Year च्या विद्यार्थ्यांसाठी आणि विविध तांत्रिक स्पर्धा परीक्षांची (उदा. Railway ALP, DRDO, ISRO, Mazagon Dock) तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी आम्ही ‘Fitter Trade Theory Practice Test Series’ सुरू करत आहोत.

आजच्या या Test 10 मध्ये आपण फिटर ट्रेडच्या पहिल्या वर्षातील अत्यंत महत्त्वाच्या 10 प्रकरणांवर (Chapters) आधारित 50 बहुपर्यायी प्रश्नांचा (MCQs) सराव करणार आहोत.

या सराव परीक्षेमध्ये खालील 10 प्रकरणांचा समावेश आहे

  1. व्यवसायाची ओळख आणि सुरक्षितता (Trade Introduction and Safety)
  2. मोजमाप व माप घेणारी साधने (Measurement and Measuring Tools)
  3. हॅमर्स (Hammers)
  4. व्ही ब्लॉक, मार्किंग ऑफ टेबल आणि अँग्युलर मेझरमेंट (V-Block & Angular Measurement)
  5. व्हाईस व व्हाईसचे प्रकार (Vices)
  6. हॅण्ड हॅक्सॉ (Hand Hacksaw)
  7. फाईल्स व फाईलिंग (Files and Filing)
  8. सरफेस गेज (Surface Gauge)
  9. चिझल्स (Chisels)
  10. मार्किंग व मार्किंग टूल्स (Marking and Marking Tools)

चला तर मग, आपल्या ज्ञानाची चाचणी घेऊया! सर्व 50 प्रश्न काळजीपूर्वक वाचा आणि अचूक उत्तरे देण्याचा प्रयत्न करा. (प्रश्नांची उत्तरे या पोस्टच्या शेवटी दिलेली आहेत.)

📋 ITI Fitter Practice Test – 10 : 50 MCQs

0

ITI Fitter Theory 1st Year 2026 Test - 10

1 / 50

1. मशिन/फिटर शॉपमध्ये सामान्य कामासाठी वापरला जाणारा हॅण्ड हॅमर ओळखा...... (Identify a hand hammer used for general work in a machine/fitter shop........)

2 / 50

2. मार्किंग ऑफ टेबल कशापासून बनवितात? (What is a marking off table made of?)

3 / 50

3. हॅण्ड हॅमरचे हॅण्डल नेहमी लाकडापासुन बनवितात. का ? (Usually the handle of hammers are made of wood. Why ?)

4 / 50

4. हॅमरींग करतांना चांगल्या तरफेचा जादा फायदा मिळण्यासाठी हॅमर...... पकडले पाहीजे. (While hammering, hold the hammer........ for maximum leverage.)

5 / 50

5. इंजिनिअर्स हॅमर्सचे स्पेसिफिकेशन...... यावरून करतात. (An engineer's hammers are specified by........)

6 / 50

6. ग्रेड B चे वी ब्लॉक सामान्यतः कोणत्या मटेरियलपासून बनवितात? (Grade B V blocks are generally made from which material?)

7 / 50

7. सिंगल लेव्हल डबल ग्रूव्ह वी ब्लॉकमध्ये किती ग्रूव्ह आणि स्लॉट असतात? (How many V-grooves and slots does a single level double groove V-block have?)

8 / 50

8. मॅच्ड पेअर वी ब्लॉकचा उपयोग प्रामुख्याने कशासाठी करतात? (What is the primary use of a matched pair V block?)

9 / 50

9. 1 मिनिट (1') म्हणजे किती सेकंद असतात? (1 minute (1') is equal to how many seconds?)

10 / 50

10. 1 अंशामध्ये (1 Degree) एकूण किती सेकंद असतात? (How many total seconds are there in 1 Degree?)

11 / 50

11. 1/4 वर्तुळ (1/4 of circle) म्हणजे किती अंश? (What does 1/4 of a circle represent in degrees?)

12 / 50

12. हॅमर हेडच्या आय होलला आकार दिलेला असतो. का ? (Eye hole of hammer is shaped. Why ?)

13 / 50

13. खालीलपैकी कोणता ट्राय स्क्वेअरचा प्रकार नाही? (Which of the following is NOT a type of Try Square?)

14 / 50

14. डबल लेव्हल सिंगल ग्रूव्ह वी ब्लॉकमध्ये V ग्रूव्ह कुठे असतात? (Where are the V-grooves located in a double level single groove V-block?)

15 / 50

15. रिव्हेटिंगकरिता कोणती हॅमर उपयोगात आणतात ? (Which hammer is used to riveting ?)

16 / 50

16. एका पूर्ण वर्तुळाचे मोजमाप किती असते? (What is the measurement of one complete circle?)

17 / 50

17. हॅमरमध्ये पेनचा उपयोग काय आहे ? (What is the use of pein in hammer ?)

18 / 50

18. हॅमर हेडचा कोणता भाग नरम ठेवलेला असतो ? (Which portion of hammer head is kept soft ?)

19 / 50

19. हॅमरच्या फेसला किंचित बहिर्गोलाकार (Convex) का बनवले जाते? (Why is the face of a hammer made slightly convex?)

20 / 50

20. ज्या वी ब्लॉकमध्ये एकच V ग्रूव्ह आणि दोन्ही बाजूंना एक-एक स्लॉट असतो, त्याला काय म्हणतात? (What is a V-block with one V groove and one slot on each side called?)

21 / 50

21. ग्रेड B चे वी ब्लॉक साधारणपणे किती लांबीपर्यंत उपलब्ध असतात? (Up to what length are Grade B V blocks generally available?)

22 / 50

22. क्रॉस पेन हॅमरचा पेन...... (The pein of cross pein hammer........)

23 / 50

23. ट्राय स्क्वेअरचा ब्लेड स्टॉकच्या तुलनेत कसा असतो? (How is the blade of a try square compared to its stock?)

24 / 50

24. वी ब्लॉकचे मुख्य दोन ग्रेड कोणते आहेत? (What are the two main grades of V-blocks?)

25 / 50

25. हॅमरचे हेड व हॅन्डल हे मुख्य भाग आहेत, तर हेडचे कोणते वेगवेगळे भाग आहेत? (What are the different parts of a hammer head?)

26 / 50

26. ट्राय स्क्वेअरचे (Try Square) मुख्य दोन भाग कोणते आहेत? (What are the two main parts of a Try Square?)

27 / 50

27. हॅमर्सच्या हेडच्या पेन आणि फेस या दोघांमधील असलेल्या भागास काय नाव आहे ? (What is the name for hammer head between pein and face ?)

28 / 50

28. मॅच्ड पेअर वी ब्लॉक्स एकमेकांपासून वेगळे ओळखण्यासाठी काय दिलेले असते? (How are matched pair V-blocks identified together?)

29 / 50

29. आकृतीमध्ये धातूच्या पट्टीला एका दिशेने पसरवलेले आहे. या उद्देशासाठी वापरलेला हॅमरचा योग्य प्रकार ओळखा...... (A metal strip is spread in one direction as shown in the figure. Identify the type of hammer used which is suitable for this purpose........)

30 / 50

30. ट्राय स्क्वेअरमध्ये ब्लेड आणि स्टॉक एकमेकांना किती अंशात बसविलेले असतात? (At what angle are the blade and stock fitted to each other in a Try Square?)

31 / 50

31. हॅमरचे आय होल असते...... (Eye hole of hammer is........)

32 / 50

32. बॉल पेन हॅमरचे स्पेसिफिकेशन...... नुसार करतात. (A ball pein hammer is specified by........)

33 / 50

33. हॅमर हेडच्या आय होलचा आकार...... (The shape of eye hole of hammer head is........)

34 / 50

34. प्रोट्रॅक्टर (Protractor) चा आकार कसा असतो? (What is the shape of a protractor?)

35 / 50

35. वी ब्लॉकच्या बाजूला असलेल्या स्लॉट्सचा (Slots) उपयोग कशासाठी होतो? (What is the purpose of the slots on the sides of a V-block?)

36 / 50

36. कोनाकृती मोजमापासाठी पूर्ण वर्तुळाचे (Circle) किती समान भाग केलेले असतात? (A full circle is divided into how many equal parts for angular measurement?)

37 / 50

37. मार्किंग टेबलच्या टॉप सरफेसवर ठराविक अंतराने काय कोरलेले असते? (What is engraved at regular intervals on the top surface of some marking tables?)

38 / 50

38. एकाच प्रकारची साईज व ॲक्युर्सीची ग्रेड असलेल्या वी ब्लॉकच्या जोडीला काय म्हणतात? (What is a pair of V-blocks having the same size and accuracy grade called?)

39 / 50

39. वी ब्लॉकच्या डेसिग्नेशनमध्ये 'M' अक्षराचा अर्थ काय असतो? (What does the letter 'M' signify in a V block's designation?)

40 / 50

40. हॅमर्सचा उपयोग खालीलपैकी कोणत्या कामासाठी केला जातो? (What is the purpose of using a hammer?)

41 / 50

41. प्रोट्रॅक्टरवर किती अंशापर्यंत कोनांची आखणी केलेली असते? (Up to what degree are the angles marked on a protractor?)

42 / 50

42. आकृतीमध्ये 'x' ने दाखविलेल्या भागाला नाव दया...... (Name the part marked 'x' in the figure........)

43 / 50

43. शिट मेटल कामात उपयोगात आणला जाणारा हॅमरचा प्रकार...... (The type of hammer used in sheet metal work is........)

44 / 50

44. खालीलपैकी कोणत्या हॅमरचा उपयोग रिव्हेटच्या शंकला पसरवून हेडचा आकार बनविण्यासाठी करतात ? (Which one of the following hammer is used for forming a rivet head by spreading the shank of rivet ?)

45 / 50

45. मार्किंग कामात उपयोगात आणल्या जाणा-या इंजिनिअर्स हॅमरचे वजन...... (The weight of an engineer's hammer used for marking work is........)

46 / 50

46. हॅमरचे हॅन्डल प्रामुख्याने कोणत्या सामग्रीपासून बनवले जाते? (What material is primarily used to make a hammer handle?)

47 / 50

47. ट्राय स्क्वेअरमध्ये बर्स स्लॉट (Burr slot) कुठे दिलेला असतो? (Where is the burr slot located in a try square?)

48 / 50

48. 1 डिग्री (1°) म्हणजे किती मिनिटे असतात? (1 degree (1°) is equal to how many minutes?)

49 / 50

49. मार्किंग ऑफ टेबलचा मुख्य उपयोग काय आहे? (What is the main purpose of a marking off table?)

50 / 50

50. हॅमर्स हेड...... पासुन बनवितात. (Hammers are made from........)

 

💡 उत्तरतालिका (Answer Key for Test1)

स्वतःची उत्तरे तपासून पहा आणि तुम्हाला 50 पैकी किती गुण मिळाले ते खाली कंमेंट करून नक्की सांगा!

ITI Fitter 1st Year Practice Test – 1 in Marathi | 50 Important MCQs

ITI Fitter 1st Year Practice Test – 2 in Marathi | 50 Important MCQs

ITI Fitter 1st Year Practice Test – 3 in Marathi | 50 Important MCQs

ITI Fitter 1st Year Practice Test – 4 in Marathi | 50 Important MCQs

ITI Fitter 1st Year Practice Test – 5 in Marathi | 50 Important MCQs

ITI Fitter 1st Year Practice Test – 6 in Marathi | 50 Important MCQs

ITI Fitter 1st Year Practice Test – 7 in Marathi | 50 Important MCQs

ITI Fitter 1st Year Practice Test – 8 in Marathi | 50 Important MCQs

ITI Fitter 1st Year Practice Test – 9 in Marathi | 50 Important MCQs

Leave a comment