ITI Fitter 1st Year Practice Test – 6 in Marathi | 50 Important MCQs

नमस्कार विद्यार्थी मित्रांनो! ITI Fitter 1st Year च्या विद्यार्थ्यांसाठी आणि विविध तांत्रिक स्पर्धा परीक्षांची (उदा. Railway ALP, DRDO, ISRO, Mazagon Dock) तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी आम्ही ‘Fitter Trade Theory Practice Test Series’ सुरू करत आहोत.

आजच्या या Test 6 मध्ये आपण फिटर ट्रेडच्या पहिल्या वर्षातील अत्यंत महत्त्वाच्या 10 प्रकरणांवर (Chapters) आधारित 50 बहुपर्यायी प्रश्नांचा (MCQs) सराव करणार आहोत.

या सराव परीक्षेमध्ये खालील 10 प्रकरणांचा समावेश आहे

  1. व्यवसायाची ओळख आणि सुरक्षितता (Trade Introduction and Safety)
  2. मोजमाप व माप घेणारी साधने (Measurement and Measuring Tools)
  3. हॅमर्स (Hammers)
  4. व्ही ब्लॉक, मार्किंग ऑफ टेबल आणि अँग्युलर मेझरमेंट (V-Block & Angular Measurement)
  5. व्हाईस व व्हाईसचे प्रकार (Vices)
  6. हॅण्ड हॅक्सॉ (Hand Hacksaw)
  7. फाईल्स व फाईलिंग (Files and Filing)
  8. सरफेस गेज (Surface Gauge)
  9. चिझल्स (Chisels)
  10. मार्किंग व मार्किंग टूल्स (Marking and Marking Tools)

चला तर मग, आपल्या ज्ञानाची चाचणी घेऊया! सर्व 50 प्रश्न काळजीपूर्वक वाचा आणि अचूक उत्तरे देण्याचा प्रयत्न करा. (प्रश्नांची उत्तरे या पोस्टच्या शेवटी दिलेली आहेत.)

📋 ITI Fitter Practice Test – 6 : 50 MCQs

0

ITI Fitter Theory 1st Year 2026 Test - 6

1 / 50

1. हॅक्सॉ ब्लेडच्या दात्यांना...... साठी सेट केलेले असते. (The teeth of hacksaw blade are set to........)

2 / 50

2. निडल फाईलच्या ग्रेड...... नुसार ओळखतात. (The grades of neddle files are identified by the........)

3 / 50

3. कोणत्या प्रकारच्या फ्रेममध्ये वेगवेगळ्या स्टॅन्डर्ड लांबीचे ब्लेड बसविता येऊ शकतात ? (In which type of frame the different standard length blades can be fitted ?)

4 / 50

4. केवळ ठराविक स्टॅन्डर्ड लांबीचे ब्लेड बसविण्यासाठी कोणत्या प्रकारची फ्रेम वापरतात ? (Which type of frame is used to fit only a particular standard length blade ?)

5 / 50

5. आकृतीमध्ये हाफ राऊंड फाइलचा कोणता उपयोग दाखविला आहे ? (What use of half round file is shown in the figure ?)

6 / 50

6. कर्व्ह कट फाईल्स केवळ...... आकारात मिळतात. (Curved cut files are available only in...... shape.)

7 / 50

7. जुन्या हॅक्सॉ ब्लेडने बनविलेल्या अर्धवट सॉ कट मध्ये नविन हॅक्सॉ ब्लेड उपयोगात आणू नये. का ? (The new hacksaw blade should not be used in the blind saw cut made by old blade. Why ?)

8 / 50

8. आकृतीमध्ये दाखविलेल्या स्पेशल फाइलला नाव दया...... (Give the name of special files shown in the figure........)

9 / 50

9. आकृतीमध्ये कोणत्या स्पेशल फाइल्स दाखविल्या आहेत ? (Which special files are shown in the figure ?)

10 / 50

10. हॅक्सॉचा फॉरवर्ड स्ट्रोक असतो...... (Forward stroke of hacksaw is........)

11 / 50

11. हॅक्सॉ ब्लेडच्या दात्यांच्या सेटींगचा प्रकार ओळखा...... (Identify the type of setting of teeth of hacksaw blade........)

12 / 50

12. आकृतीत 'x' ने दाखविलेल्या भागाचे नाव काय आहे ? (What is the name of part marked by 'x' in the figure ?)

13 / 50

13. खालीलपैकी कोणत्या फाईलला जनरल परपज फाईल म्हणून ओळखतात? (Which one file from the following is identified as general purpose file ?)

14 / 50

14. हॅक्सॉ ब्लेडची लांबी मोजतात...... (The length of hacksaw blade is measured from......)

15 / 50

15. वेव्ह सेटींग...... पिच असलेल्या ब्लेडवर केलेले असते. (Wave setting is provided on the blade with.... pitch.)

16 / 50

16. आकृतीमधील हॅक्सॉचा 'x' ने दाखविलेला भाग ओळखा...... (Identify the part of hacksaw denoted by 'x'........)

17 / 50

17. डाई-सिंकींग कामात कोणती स्पेशल फाइल वापरतात ? (Which special file is used in die-sinking work ?)

18 / 50

18. जादा प्रमाणात धातू काढण्यासाठी कोणता ग्रेडची फाईल वापरतात ? (Which grade of file is used to remove heavy reduction of material ?)

19 / 50

19. शार्प कॉर्नरच्या फिनिशिंगसाठी कोणत्या प्रकारची स्पेशल फाइल वापरतात ? (What type of special file is used for finishing sharp corners ?)

20 / 50

20. हॅक्सॉ ब्लेडचे नाम निर्देशन त्याच्या...... नुसार करतात. (Hacksaw blades are designated accoding to their........)

21 / 50

21. ब्लेडचा एका आड एक टिथ किंवा दात्यांचा संच स्टॅगर्ड केलेला असेल तर सेटींगचा प्रकार ओळखा...... (Identify the type of set when alternate teeth or group of teeth are staggered of blade........)

22 / 50

22. वक्राकार रेषेत कटींग करण्यासाठी योग्य हॅक्सॉ ब्लेडची निवड करा.... (Select suitable hacksaw blade for cutting along curved lines........)

23 / 50

23. आकृतीमधील 'x' ने दाखविलेल्या भागास नाव दया...... (Name the part shown by 'x' in the figure........)

24 / 50

24. डबल कट फाईल...... वर फाईलींग करण्यास वापरतात. (A double cut file is used for filing on........).

25 / 50

25. हॅण्ड हॅक्सॉचे मुख्य दोन भाग कोणते आहेत?

26 / 50

26. आकृतीत 'x' ने दाखविलेल्या भागाचे नाव काय आहे ? (What is the name of part shown by 'x' in the figure ?)

27 / 50

27. ॲडजेस्टेबल हॅक्सॉ फ्रेमचे मुख्य दोन प्रकार कोणते आहेत?

28 / 50

28. धातूचे पातळ पत्रे, कॉन्ड्यूट पाइप अथवा पातळ ट्यूब कटिंग करण्यासाठी हॅक्सॉ ब्लेडचा सर्वात जास्त सोईस्कर पिच ओळखा...... (Identify the most suitable pitch of hacksaw blade for cutting thin metal sheets and conduit pipe or thin section tubes........)

29 / 50

29. हॅक्सॉ ब्लेडच्या दोन क्रमवार दात्यांमधील अंतरास...... म्हणतात. (The distance between adjacent teeth of hacksaw blade is known as........)

30 / 50

30. हॅक्सॉ ब्लेडच्या दात्यांना सेटींग...... (Setting of teeth of hacksaw blade is........)

31 / 50

31. सॉईंगकरिता हॅक्सॉ ब्लेडची निवड या घटकांवर अवलंबून असते.... (The selection of hacksaw blade of sawing is depends on this factor........)

32 / 50

32. निडल फाइलचे डेसिग्नेशन...... नुसार करतात. (Needle files are designated by........)

33 / 50

33. पातळ शीट कट करण्यासाठी फाईन पिच ब्लेडचा उपयोग करतात. कारण...... (Fine pitch hacksaw blade is used to cut thin sheet because........)

34 / 50

34. भरीव पितळास कट करण्यासाठी सोईस्कर पिच असणा-या ब्लेडची निवड करा...... (Select the suitable pitch of hacksaw blade for cutting solid brass........)

35 / 50

35. हाय कार्बन स्टिल कट करण्याकरीता योग्य पिचच्या हॅक्सॉ ब्लेडची निवड करा...... (Select the hacksaw blade of suitable pitch for cutting high carbon steel ?)

36 / 50

36. आकृतीमधील हॅक्सॉ फ्रेमचा प्रकार ओळखा...... (Identify the type of hacksaw frame in the figure........)

37 / 50

37. ज्या हॅक्सॉ फ्रेमची लांबी कमी-जास्त करता येत नाही, तिला काय म्हणतात?

38 / 50

38. आकृतीमधील फाइलचा कट ओळखा...... (Identify the cut of file shown in the figure........)

39 / 50

39. आकृतीमध्ये स्क्वेअर फाईलचा कोणता उपयोग दाखविला आहे ? (Which use of square file is shown in the figure ?)

40 / 50

40. फाइलचे पिनिंग काढण्यासाठी काय वापरतात ? (What is used to remove the pinning of the file ?)

41 / 50

41. हॅक्सॉ ब्लेडस्...... पासून बनवितात. (Hacksaw blades are made from........)

42 / 50

42. आकृतीमध्ये दाखविलेल्या स्पेशल फाइल्स ओळखा...... (Identify the special files shown in the figure........)

43 / 50

43. फ्लेक्सिबल हॅक्सॉ ब्लेड बनविण्यासाठी कोणता धातू वापरतात ? (Which metal is used to make flexible hacksaw blade ?)

44 / 50

44. फाईलच्या दात्यांमध्ये धातूचे कण अडकतात आणि ते काम करायचे थांबतात या त्रुटीला काय म्हणतात ? (The metal particles fasten in file it stops to work. What is called for this error ?)

45 / 50

45. काही स्ट्रोकानंतर नविन हॅक्सॉ ब्लेड फ्रेममध्ये...... कारणामुळे ढिले होते. (A new hacksaw blade after a few strokes becomes loose because of the........)

46 / 50

46. सॉईंग करतांना कोणती हॅक्सॉ फ्रेम चांगली पकड आणि नियंत्रण देते ? (Which hacksaw frame gives a better grip and control while sawing ?)

47 / 50

47. धातूला उच्च दर्जाच्या फिनिशिंगसह अचुक साईजमध्ये आणण्यासाठी फाईलची कोणती ग्रेड वापरतात ? (Which grade of file is used to bring the material to accurate size with a high degree of finish ?)

48 / 50

48. सॉईंग करताना चांगल्या परिणामासाठी काय आवश्यक आहे ? (What is necessary for the best result while sawing ?)

49 / 50

49. हॅक्सॉ ब्लेडचे दाते कोणत्या कारणामुळे बोथट होतात ? (By which reason the teeth of hacksaw blades become blunt or dull ?)

50 / 50

50. माइल्ड स्टिलवर सॉईंग करण्याकरिता हॅक्सॉ ब्लेड च्या दात्यांना सोईस्कर पिच...... (Suitable pitch of teeth of the hacksaw blade for sawing mild steel........)

 

💡 उत्तरतालिका (Answer Key for Test1)

स्वतःची उत्तरे तपासून पहा आणि तुम्हाला 50 पैकी किती गुण मिळाले ते खाली कंमेंट करून नक्की सांगा!

ITI Fitter 1st Year Practice Test – 1 in Marathi | 50 Important MCQs

ITI Fitter 1st Year Practice Test – 2 in Marathi | 50 Important MCQs

ITI Fitter 1st Year Practice Test – 3 in Marathi | 50 Important MCQs

ITI Fitter 1st Year Practice Test – 4 in Marathi | 50 Important MCQs

ITI Fitter 1st Year Practice Test – 5 in Marathi | 50 Important MCQs

Leave a comment