ITI Fitter 1st Year Practice Test – 4 in Marathi | 50 Important MCQs

नमस्कार विद्यार्थी मित्रांनो! ITI Fitter 1st Year च्या विद्यार्थ्यांसाठी आणि विविध तांत्रिक स्पर्धा परीक्षांची (उदा. Railway ALP, DRDO, ISRO, Mazagon Dock) तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी आम्ही ‘Fitter Trade Theory Practice Test Series’ सुरू करत आहोत.

आजच्या या Test 4 मध्ये आपण फिटर ट्रेडच्या पहिल्या वर्षातील अत्यंत महत्त्वाच्या 10 प्रकरणांवर (Chapters) आधारित 50 बहुपर्यायी प्रश्नांचा (MCQs) सराव करणार आहोत.

या सराव परीक्षेमध्ये खालील 10 प्रकरणांचा समावेश आहे

  1. व्यवसायाची ओळख आणि सुरक्षितता (Trade Introduction and Safety)
  2. मोजमाप व माप घेणारी साधने (Measurement and Measuring Tools)
  3. हॅमर्स (Hammers)
  4. व्ही ब्लॉक, मार्किंग ऑफ टेबल आणि अँग्युलर मेझरमेंट (V-Block & Angular Measurement)
  5. व्हाईस व व्हाईसचे प्रकार (Vices)
  6. हॅण्ड हॅक्सॉ (Hand Hacksaw)
  7. फाईल्स व फाईलिंग (Files and Filing)
  8. सरफेस गेज (Surface Gauge)
  9. चिझल्स (Chisels)
  10. मार्किंग व मार्किंग टूल्स (Marking and Marking Tools)

चला तर मग, आपल्या ज्ञानाची चाचणी घेऊया! सर्व 50 प्रश्न काळजीपूर्वक वाचा आणि अचूक उत्तरे देण्याचा प्रयत्न करा. (प्रश्नांची उत्तरे या पोस्टच्या शेवटी दिलेली आहेत.)

📋 ITI Fitter Practice Test – 4 : 50 MCQs

2

ITI Fitter Theory 1st Year 2026 Test - 4

1 / 50

1. शार्पनिंग करताना चिझल वारंवार कूलंटमध्ये (पाण्यात) का बुडवावी?

2 / 50

2. जॉबच्या शेवटास (दुसऱ्या टोकास) चिपिंग करताना चिपिंग कसे करावे?

3 / 50

3. चिपिंग करताना डोळ्यांच्या सुरक्षिततेसाठी काय वापरावे?

4 / 50

4. चिपिंग करताना चिप्स उडून इतरांना लागू नये म्हणून काय वापरावे?

5 / 50

5. कटींग एजला दिल्या जाणाऱ्या वक्राकारपणाला तांत्रिक भाषेत काय म्हणतात?

6 / 50

6. चेन ड्रिलिंग (Chain drilling) केल्यानंतर मटेरियल वेगळे करण्यासाठी कोणती चिझल वापरतात?

7 / 50

7. मशरूम हेड झालेली चिझल वापरण्यापूर्वी काय करावे?

8 / 50

8. क्रॉस कट चिझलची कटिंग एज मागील भागापेक्षा जादा रुंद का असते?

9 / 50

9. कठीण (Hard) धातूंसाठी चिझलचा पॉईंट अँगल कसा असावा लागतो?

10 / 50

10. कास्ट आयर्न (Cast Iron) च्या चिपिंगसाठी चिझलचा पॉईंट अँगल किती असतो?

11 / 50

11. कास्ट आयर्नसाठी होल्डिंग अँगल (Angle of Inclination) किती असावा लागतो?

12 / 50

12. जर क्लिअरन्स अँगल प्रमाणापेक्षा जास्त असेल, तर काय होईल?

13 / 50

13. ग्राईंडींग करताना जॉब पकडण्यासाठी कॉटन वेस्ट किंवा कापडाचा वापर का करू नये?

14 / 50

14. चिझलची कटिंग एज बोथट (Blunt) झाल्यावर काय करतात?

15 / 50

15. माईल्ड स्टिल (Mild Steel) साठी अँगल ऑफ इनक्लिनेशन किती असतो?

16 / 50

16. रेक अँगलचा मुख्य फायदा काय आहे?

17 / 50

17. ग्राईंडींग मशीनच्या टूल रेस्ट आणि व्हीलच्या फेसमध्ये जास्तीत जास्त किती गॅप असावी?

18 / 50

18. कॉपरच्या चिपिंगसाठी होल्डिंग अँगल किती असावा?

19 / 50

19. चिझलला ग्राईंडींग करताना टूल रेस्टचा आधार न घेता हातात पकडून का करू नये?

20 / 50

20. जॉबच्या शेवटास चिपिंग करताना विरुद्ध दिशेने चिपिंग का करावे?

21 / 50

21. क्रॉस कट चिझलची कटिंग एज फोर्जिंग अँगलपेक्षा कशी असते?

22 / 50

22. डव्हटेल चिझल (Dovetail Chisel) हे कोणत्या चिझलचे दुसरे नाव आहे?

23 / 50

23. चिपिंग करताना हातातील घड्याळ किंवा कडे (Bangles) का काढावे?

24 / 50

24. 'अँगल ऑफ इनक्लिनेशन' (Angle of inclination) म्हणजे काय?

25 / 50

25. चिझलचे स्पेसिफिकेशन कोणत्या घटकांवरून केले जाते?

26 / 50

26. वेब चिझलला दुसऱ्या कोणत्या नावाने ओळखतात?

27 / 50

27. वक्राकार गाळे (Curved grooves) किंवा ऑईल ग्रुव्हज तयार करण्यासाठी कोणती चिझल वापरतात?

28 / 50

28. जर क्लिअरन्स अँगल खूप कमी किंवा झिरो असेल, तर काय होईल?

29 / 50

29. नरम (Soft) धातूंसाठी चिझलचा पॉईंट अँगल कसा असावा लागतो?

30 / 50

30. पार्टिंग ऑफ करताना जॉब बेंड होण्याची शक्यता कमी करण्यासाठी कोणती चिझल वापरतात?

31 / 50

31. हाफ राऊंड नोज चिझलची कटिंग एज कशी असते?

32 / 50

32. चिपिंग करताना हॅमरला किंवा चिझलला तेलकट पदार्थ लागलेले असल्यास काय करावे?

33 / 50

33. शार्पनिंग करताना चिझलच्या कटींग एजला किंचित वक्राकारपणा (Convexity) का देतात?

34 / 50

34. चिपिंग करताना दृष्टी कोठे केंद्रित असावी?

35 / 50

35. ॲल्युमिनियम (Aluminium) साठी होल्डिंग अँगल किती असतो?

36 / 50

36. कॉपर (Copper) धातूसाठी पॉईंट अँगल किती असतो?

37 / 50

37. ग्राईंडींग करताना व्हीलच्या कोणत्या भागाचा उपयोग करावा?

38 / 50

38. चिझलची लांबी साधारणपणे कुठून कुठपर्यंत असते?

39 / 50

39. चिझल शार्पनिंग करताना सुरक्षिततेसाठी काय करावे?

40 / 50

40. वेब चिझलला किती कटिंग एजेस (Cutting edges) असतात?

41 / 50

41. क्लिअरन्स अँगल (Clearance Angle) कुठे तयार होतो?

42 / 50

42. रेक अँगल (Rake Angle) कसा तयार होतो?

43 / 50

43. डायमंड पॉईंट चिझलच्या पॉईंटचा आकार कसा असतो?

44 / 50

44. हॅमरने आघात करून चिझलचे हेड भूछत्राप्रमाणे पसरट होते, त्याला काय म्हणतात?

45 / 50

45. मशरूम हेड असलेली चिझल चिपिंगसाठी का वापरू नये?

46 / 50

46. फ्लॅट चिझलची कटिंग एज जॉबमध्ये खोलवर जाऊन ती तुटू नये म्हणून तिला कोणता आकार दिला जातो?

47 / 50

47. कॉर्नरमधील मटेरियल काढून ते शार्प (Square) बनविण्यासाठी कोणत्या चिझलचा उपयोग होतो?

48 / 50

48. चिपिंग करण्यापूर्वी हॅमर विषयी कोणती खात्री करावी?

49 / 50

49. चिपिंग करताना चिझलची कटिंग एज कोणत्या कोनात सेट करावी?

50 / 50

50. चिझलच्या कटिंग फेसमधील तयार होणाऱ्या कोनाला काय म्हणतात?

 

💡 उत्तरतालिका (Answer Key for Test1)

स्वतःची उत्तरे तपासून पहा आणि तुम्हाला 50 पैकी किती गुण मिळाले ते खाली कंमेंट करून नक्की सांगा!

ITI Fitter 1st Year Practice Test – 1 in Marathi | 50 Important MCQs

ITI Fitter 1st Year Practice Test – 2 in Marathi | 50 Important MCQs

ITI Fitter 1st Year Practice Test – 3 in Marathi | 50 Important MCQs

Leave a comment