ITI Fitter 1st Year Practice Test – 12 in Marathi | 50 Important MCQs

नमस्कार विद्यार्थी मित्रांनो! ITI Fitter 1st Year च्या विद्यार्थ्यांसाठी आणि विविध तांत्रिक स्पर्धा परीक्षांची (उदा. Railway ALP, DRDO, ISRO, Mazagon Dock) तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी आम्ही ‘Fitter Trade Theory Practice Test Series’ सुरू करत आहोत.

आजच्या या Test 12 मध्ये आपण फिटर ट्रेडच्या पहिल्या वर्षातील अत्यंत महत्त्वाच्या 10 प्रकरणांवर (Chapters) आधारित 50 बहुपर्यायी प्रश्नांचा (MCQs) सराव करणार आहोत.

या सराव परीक्षेमध्ये खालील 10 प्रकरणांचा समावेश आहे

  1. व्यवसायाची ओळख आणि सुरक्षितता (Trade Introduction and Safety)
  2. मोजमाप व माप घेणारी साधने (Measurement and Measuring Tools)
  3. हॅमर्स (Hammers)
  4. व्ही ब्लॉक, मार्किंग ऑफ टेबल आणि अँग्युलर मेझरमेंट (V-Block & Angular Measurement)
  5. व्हाईस व व्हाईसचे प्रकार (Vices)
  6. हॅण्ड हॅक्सॉ (Hand Hacksaw)
  7. फाईल्स व फाईलिंग (Files and Filing)
  8. सरफेस गेज (Surface Gauge)
  9. चिझल्स (Chisels)
  10. मार्किंग व मार्किंग टूल्स (Marking and Marking Tools)

चला तर मग, आपल्या ज्ञानाची चाचणी घेऊया! सर्व 50 प्रश्न काळजीपूर्वक वाचा आणि अचूक उत्तरे देण्याचा प्रयत्न करा. (प्रश्नांची उत्तरे या पोस्टच्या शेवटी दिलेली आहेत.)

📋 ITI Fitter Practice Test – 12 : 50 MCQs

0

ITI Fitter Theory 1st Year 2026 Test - 12

1 / 50

1. डिव्हायडरची साईज कुठून कुठपर्यंत मिळते? (In what sizes are dividers generally available?)

2 / 50

2. C.G.S. पद्धतीमध्ये वस्तुमान (Mass) मोजण्याचे एकक कोणते? (What is the unit of mass in C.G.S. system?)

3 / 50

3. '5S' या जपानी पध्दतीच्या शास्त्रामध्ये 'सैरी' हे कशासाठी आहे ? (What 'SEIRI' stands for in the '5S' Japanese Methodology ?)

4 / 50

4. 1 मीटर म्हणजे किती इंच असतात? (1 meter is equal to how many inches?)

5 / 50

5. जॉबच्या सरफेसवर वर्तुळ किंवा अर्धवर्तुळ काढण्यासाठी तसेच माप ट्रान्सफर करण्यासाठी कोणते टूल वापरतात? (Which tool is used for scribing circles or semi-circles and transferring measurements on a job?)

6 / 50

6. आवश्यक वस्तू सहजपणे व ताबडतोब परत मिळण्याकरीता त्या योग्य जागेवर ठेवण्यासाठी '5S' संकल्पनेत कोणती संज्ञा वापरतात ? (What term is used to keep needed items in the correct place to allow for easy and immediate retrieval in '5S' concept ?)

7 / 50

7. 1 फूट (Foot) म्हणजे किती सेंटीमीटर? (1 foot is equal to how many centimeters?)

8 / 50

8. खालील चिन्ह काय दर्शविते आहे ? (What is indication of the sign below ?)

9 / 50

9. स्टिल रूल बनविण्यासाठी कोणता धातू वापरला जातो? (Which metal is used to make a steel rule?)

10 / 50

10. प्लास्टिक कचरा साठविण्याच्या डब्याकरीता कोणता कलर कोड वापरतात ? (Which colour code is used to bins for plastic wastage ?)

11 / 50

11. कामाच्या जागेच्या संघटनासाठी '5S' या जपानी पध्दतीच्या शास्त्रामध्ये 'सिटोन' हे कशासाठी आहे ? (What 'SEITON' stands for in the '5S' Japanese Methodology for workplace organisation ?)

12 / 50

12. प्रकाशाची तीव्रता (Luminous Intensity) मोजण्याचे एकक (S.I. System) कोणते आहे? (What is the unit of Luminous or Light Intensity in S.I. system?)

13 / 50

13. साधारणपणे इंजिनिअर्स स्टिल रूल किती लांबीमध्ये मिळतात? (Generally in what lengths are engineer's steel rules available?)

14 / 50

14. अग्नि...... चे एकत्रिकरण आहे. (Fire is a combination of........)

15 / 50

15. 1 इंच (Inch) म्हणजे किती मिलीमीटर (mm) असतात? (1 inch is equal to how many millimeters?)

16 / 50

16. पंच (Punches) कोणत्या धातूपासून बनविले जातात? (Punches are made of which metal?)

17 / 50

17. प्रथमोपचारमध्ये 'CPR' हे...... साठी वापरतात. (In the first aid 'CPR' is applied for........)

18 / 50

18. सेंटर पंचचा उपयोग प्रामुख्याने कशासाठी केला जातो? (What is the main use of a Centre Punch?)

19 / 50

19. इलेक्ट्रिक इक्विपमेंटच्या फायरवर खालीलपैकी कशाचा उपयोग अजिबात करू नये ? (Which of the following should not be used on the fire with electrical equipments ?)

20 / 50

20. अप्रत्यक्ष मोजमापन साधने (उदा. कॅलिपर्स) वापरून घेतलेले माप वाचण्यासाठी कशाचा उपयोग केला जातो? (What is used to read the measurement taken by indirect measuring tools like calipers?)

21 / 50

21. आऊटसाईड कॅलिपर्सचे (Outside Calipers) लेग्ज कसे असतात? (How are the legs of Outside Calipers shaped?)

22 / 50

22. वायर उघड्या राहील्यामुळे होणा-या धोक्याचे नांव कोणते ? (What is the name of the hazard if wire is open ?)

23 / 50

23. 'सिस्टीम इंटरनॅशनल' (S.I. System) नुसार इलेक्ट्रिक करंटचे (Electric Current) एकक काय आहे? (What is the unit of Electric Current according to S.I. System?)

24 / 50

24. जेनी कॅलिपरचे (Jenny Caliper) मुख्य उपयोग काय आहेत? (What are the main uses of a Jenny Caliper?)

25 / 50

25. खाली दाखविलेले चिन्ह काय दर्शविते ? (What indicates the sign shown below ?)

26 / 50

26. धातूचे भंगार साठविण्याच्या डब्यासाठी योग्य कलर कोडची निवड करा...... (Select the proper colour code of bins for metal wastage....)

27 / 50

27. सोडा ॲसिड फायर एक्सटिंग्विशरचा उपयोग...... प्रकारची आग विझविण्यासाठी करतात. (Soda acid fire extinguisher is used to extinguish...... type fire.)

28 / 50

28. सेंटर पंचचा (Centre Punch) पॉईंट अँगल (Point Angle) किती असतो? (What is the point angle of a Centre Punch?)

29 / 50

29. जॉबची लांबी, रुंदी, जाडी, उंची, गोल भागाचा व्यास कोणत्या प्रकारच्या मापांत मोडतात? (Length, width, thickness, height, and diameter of a job fall under which type of measurement?)

30 / 50

30. इनसाईड कॅलिपर्सचे (Inside Calipers) गेजिंग पॉईंट्स कसे वळवलेले असतात? (How are the gauging points of Inside Calipers bent?)

31 / 50

31. एम.के.एस. (M.K.S.) पद्धतीत तापमानाचे मोजमाप कशात करतात? (What is the unit of temperature in M.K.S. system?)

32 / 50

32. '5S' चा अर्थ...... (The meaning of '5S' is........)

33 / 50

33. इलेक्ट्रिकल धोक्यात काय येते ? (Which comes under electrical hazards ?)

34 / 50

34. नॅरो रूलची (Narrow Rule) रुंदी साधारणपणे किती असते? (What is the approximate width of a Narrow Rule?)

35 / 50

35. '5S' संकल्पनेमध्ये आवश्यक कलमांना अनावश्यक कलमांपासून वेगळे करण्यासाठी व दूर करण्यासाठी कोणती संज्ञा वापरतात ? (What term is used to distinguish the needed items from the unneeded items and eliminate in the '5S' concept ?)

36 / 50

36. स्प्रिंग जॉईंट कॅलिपर्स (Spring Joint Calipers) मध्ये दोन लेग्ज जोडण्यासाठी कशाचा वापर केला जातो? (What is used to join the two legs in Spring Joint Calipers?)

37 / 50

37. कामाच्या जागेच्या संघटनाकरीता '5S' या जपानी पध्दतीच्या शास्त्रामध्ये सिकेत्सू कशासाठी आहे ? (What 'SEIKETSU' stands for in the '5S' Japanese Methodology for workplace organisation ?)

38 / 50

38. '5S' संकल्पनेत कामाची जागा नीटनेटकी व निर्दोष ठेवण्यासाठी कोणती संज्ञा वापरतात ? (What term is used to keep the workplace neat and clear in '5S' concept ?)

39 / 50

39. खालील चिन्ह काय दर्शविते ? (What is the indication of sign below ?)

40 / 50

40. '5S' पध्दतीचा फायदा...... (The advantages of '5S' system........)

41 / 50

41. मायक्रॉन (Micron / µm) म्हणजे किती मिलीमीटर? (What is the value of 1 micron in millimeter?)

42 / 50

42. रासायनिक धोक्यांमध्ये खालीलपैकी काय आहे ? (Which of the following comes under chemical hazards ?)

43 / 50

43. टेपर्ड टोकाची स्टिल रूल (Steel Rule with Tapered End) कुठे वापरली जाते? (Where is the steel rule with a tapered end used?)

44 / 50

44. जेनी कॅलिपरचा उपयोग ओळखा...... (Identify the use of Jenny Caliper........)

45 / 50

45. कामाच्या जागेच्या संघटनाकरीता '5S' या जपानी पध्दतीच्या शास्त्रामध्ये 'SEISO' कशासाठी आहे ? (What 'SEISO' stands for in the '5S' Japanese Methodology for workplace organisation ?)

46 / 50

46. दाखविलेल्या चिन्हाचा संकेत सांगा...... (State the indication of the sign shown........)

47 / 50

47. आकृतीमधील टूलला नाव दया...... (Give the name of a tool in the figure........)

48 / 50

48. प्रिक पंचचा (Prick Punch - 30°) उपयोग काय आहे? (What is the use of a Prick Punch with a 30° angle?)

49 / 50

49. इलेक्ट्रिक फायर विझविण्यासाठी...... वापरतात. (........ is used for extinguishing an electric fire.)

50 / 50

50. डॉट पंचचा (Dot Punch / 60° Prick punch) वापर कशासाठी केला जातो? (What is the use of a 60° Prick punch / Dot punch?)

 

💡 उत्तरतालिका (Answer Key for Test)

स्वतःची उत्तरे तपासून पहा आणि तुम्हाला 50 पैकी किती गुण मिळाले ते खाली कंमेंट करून नक्की सांगा!

ITI Fitter 1st Year Practice Test – 1 in Marathi | 50 Important MCQs

ITI Fitter 1st Year Practice Test – 2 in Marathi | 50 Important MCQs

ITI Fitter 1st Year Practice Test – 3 in Marathi | 50 Important MCQs

ITI Fitter 1st Year Practice Test – 4 in Marathi | 50 Important MCQs

ITI Fitter 1st Year Practice Test – 5 in Marathi | 50 Important MCQs

ITI Fitter 1st Year Practice Test – 6 in Marathi | 50 Important MCQs

ITI Fitter 1st Year Practice Test – 7 in Marathi | 50 Important MCQs

ITI Fitter 1st Year Practice Test – 8 in Marathi | 50 Important MCQs

ITI Fitter 1st Year Practice Test – 9 in Marathi | 50 Important MCQs

ITI Fitter 1st Year Practice Test – 10 in Marathi | 50 Important MCQs

ITI Fitter 1st Year Practice Test – 11 in Marathi | 50 Important MCQs

Leave a comment