ITI Fitter 1st Year Practice Test – 5 in Marathi | 50 Important MCQs

नमस्कार विद्यार्थी मित्रांनो! ITI Fitter 1st Year च्या विद्यार्थ्यांसाठी आणि विविध तांत्रिक स्पर्धा परीक्षांची (उदा. Railway ALP, DRDO, ISRO, Mazagon Dock) तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी आम्ही ‘Fitter Trade Theory Practice Test Series’ सुरू करत आहोत.

आजच्या या Test 5 मध्ये आपण फिटर ट्रेडच्या पहिल्या वर्षातील अत्यंत महत्त्वाच्या 10 प्रकरणांवर (Chapters) आधारित 50 बहुपर्यायी प्रश्नांचा (MCQs) सराव करणार आहोत.

या सराव परीक्षेमध्ये खालील 10 प्रकरणांचा समावेश आहे

  1. व्यवसायाची ओळख आणि सुरक्षितता (Trade Introduction and Safety)
  2. मोजमाप व माप घेणारी साधने (Measurement and Measuring Tools)
  3. हॅमर्स (Hammers)
  4. व्ही ब्लॉक, मार्किंग ऑफ टेबल आणि अँग्युलर मेझरमेंट (V-Block & Angular Measurement)
  5. व्हाईस व व्हाईसचे प्रकार (Vices)
  6. हॅण्ड हॅक्सॉ (Hand Hacksaw)
  7. फाईल्स व फाईलिंग (Files and Filing)
  8. सरफेस गेज (Surface Gauge)
  9. चिझल्स (Chisels)
  10. मार्किंग व मार्किंग टूल्स (Marking and Marking Tools)

चला तर मग, आपल्या ज्ञानाची चाचणी घेऊया! सर्व 50 प्रश्न काळजीपूर्वक वाचा आणि अचूक उत्तरे देण्याचा प्रयत्न करा. (प्रश्नांची उत्तरे या पोस्टच्या शेवटी दिलेली आहेत.)

📋 ITI Fitter Practice Test – 5 : 50 MCQs

0

ITI Fitter Theory 1st Year 2026 Test - 5

1 / 50

1. कठीण धातू फाईलिंग करण्यासाठी कोणती फाईल उत्कृष्ट आहे ? (Which file is excellent to file hard metals ?)

2 / 50

2. रास्प कट फाईल केवळ...... आकारात मिळतात. (Rasp cut files are available only in........ shape.)

3 / 50

3. युनिव्हर्सल गेजचा खालीलपैकी कोणता एक भाग फाईन ॲडजस्टमेंटकरीता उपयुक्त आहे ? (Which one part of universal surface gauge from the following is useful for fine adjustment ?)

4 / 50

4. फाईलचे स्पेसिफिकेशन...... नुसार करतात. (Files are specified according to........)

5 / 50

5. फ्लॅट-बास्टर्ड फाईलच्या दोन्ही एजेसवर असतात...... (Both edges of a flat bastard file have........)

6 / 50

6. नाइफ एज फाईलच्या दोन्ही फेसेसमधील एकूण कोन किती असतो? (What is an included angles of both faces of knife edge file?)

7 / 50

7. फाईल्स...... च्या बनविलेल्या असतात. (Files are made of........)

8 / 50

8. खालील आकृतीत कोणत्या प्रकारचे काम केले जात आहे ? (What type of work is carried out in the figure below ?)

9 / 50

9. फाईलच्या ग्रेड...... वरून ठरवितात. (The file grades are determine by........)

10 / 50

10. नाजूक आणि हलक्या प्रकारच्या कामातील फाईलला नाव दया...... (Name the files used for delicate light kinds of work........)

11 / 50

11. सिलेंड्रीकल (गोलाकार) सरफेसवर कोणता सरफेस गेज वापरता येत नाही? (Which surface gauge cannot be used on cylindrical surfaces?)

12 / 50

12. फाईलच्या सेफ एजचा उपयोग करतात...... (The safe edge of file is used to........)

13 / 50

13. जॉबच्या कडेचे मटेरियल कमी करण्यासाठी फाईलींगची कोणती पध्दत वापरतात ? (Which filing method is adopted to reduce material from the edges of ?)

14 / 50

14. जॉबला फिनिशिंग साईजच्या जवळपास आणण्यासाठी उपयुक्त फाईलची निवड करा...... (Select useful file for bringing the job close to the finishing size........)

15 / 50

15. अल्प प्रमाणात मटेरियल काढून चांगले फिनिशिंग आणण्यासाठी कोणत्या ग्रेडची फाईल वापरतात ? (Which grade of file is used to remove small quantity of material and to give good finish ?)

16 / 50

16. युनिव्हर्सल सरफेस गेजच्या खालीलपैकी कोणत्या एका भागाने संदर्भ कडेची समांतर रेषा आखण्यासाठी मदत होते ? (Which one of the following part of a universal surface gauge helps of draw lines parallel along with datum edge ?)

17 / 50

17. डबल कट फाईलच्या फेसवर ओव्हर कट आणि अप कट दाते वेगवेगळ्या कोनात कट करण्याचा उद्देश कोणता ? (What is a purpose of cutting the overcut teeth and up cut teeth at unequal angle on the face of double cut file ?)

18 / 50

18. ॲल्युमिनियम ब्लॉकवर स्मूथ फिनिशिंग आणण्याकरिता खालीलपैकी कोणत्या एका कटची फाईल जास्त सोईस्कर आहे ? (Which one of the following cut of file is most suitable for smooth finishing on aluminium block ?)

19 / 50

19. युनिव्हर्सल सरफेस गेजचे मुख्य वैशिष्ट्य काय आहे? (What is the main feature of a universal surface gauge?)

20 / 50

20. ट्रॅग्युलर फाईलचा उपयोग ओळखा...... (Indentify the use of triangular file........)

21 / 50

21. नरम धातूच्या कास्टींगच्या खडबडीत कडा काढून टाकण्यासाठी कोणत्या ग्रेडची फाईल वापरतात ? (What grade file is used for trimming the rough edges of soft metal costing ?)

22 / 50

22. फाईलच्या फेसवर कटिंग टिथ फाईलच्या अक्सिसशी कोनात किंवा वक्राकार पाडतात. का ? (File teeths are cut at an angle or curved to the axis of file. Why ?)

23 / 50

23. फिक्सड टाईप सरफेस गेजमध्ये स्पिंडल बेसवर कोणत्या कोनात फिक्स बसवलेला असतो? (At what angle is the spindle fixed on the base in a fixed type surface gauge?)

24 / 50

24. डबल कट फाईलच्या बाबतीत, ओव्हर कट दात्यांचा कोन...... असतो. (In case of double cut file, the angle of overcut teeth is........)

25 / 50

25. खालीलपैकी कोणत्या फाईलचा उपयोग हाफ राऊंड फाईलच्या ऐवजी करतात ? (Which one file among the following is used instead of half round file ?)

26 / 50

26. अगोदर फिनिशिंग असलेल्या सरफेसला काटकोनात असलेला सरफेस फाईलिंग करण्यासाठी योग्य फाईलची निवड करा...... (Select a suitable file for filing surfaces which are at right angles to surfaces already finished........)

27 / 50

27. आकृतीमध्ये 'x' ने दाखविलेल्या भागाचे नाव काय आहे ? (What is the name of part denoted by 'x' in the figure ?)

28 / 50

28. सरफेस गेज किंवा स्क्रायबींग ब्लॉकचे मुख्य दोन प्रकार कोणते आहेत? (What are the two main types of surface gauge or scribing block?)

29 / 50

29. लेड, टिन, ॲल्युमिनियम यासारखे नरम मटेरियल फाईलिंग करण्याकरिता कोणती फाईल वापरतात ? (For filing soft materials like lead, tin, aluminium, which file is used ?)

30 / 50

30. आकृतीमधील फाईलच्या 'x' ने दर्शविलेल्या भागाला नाव दया...... (Name the part of file marked 'x' in the figure........)

31 / 50

31. लाकूड कामाच्या सॉ च्या दात्यांना शार्पनिंग करण्यासाठी उपयोगात येणाऱ्या फाईलला नाव दया...... (Name the file which is used for sharpening teeth of wood working saws........)

32 / 50

32. युनिव्हर्सल सरफेस गेजच्या बेसच्या तळाशी कोणता आकार दिलेला असतो, ज्यामुळे तो सिलेंड्रीकल जॉबवर सेट करता येतो? (What shape is given to the bottom of the universal surface gauge base, allowing it to be set on cylindrical jobs?)

33 / 50

33. सेकंड कट हा फाईलमध्ये...... चा प्रकार आहे. (Second cut in a file is the type of........)

34 / 50

34. फाईलची लांबी मोजतात...... (The length of file is measured........)

35 / 50

35. विषम (अनियमित) आकाराच्या जॉबवर मार्किंगची कोणती पध्दत वापरतात ? (Which marking method is applied for irregular shaped jobs ?)

36 / 50

36. सरफेस गेजची साईज (Size) कशावरून ठरवितात? (How is the size of a surface gauge determined?)

37 / 50

37. फाईलचा कोणता भाग सॉफ्ट ठेवलेला असतो ? (Which portion of file is kept soft ?)

38 / 50

38. मोठ्या प्रमाणातील धातू वेगाने काढण्यासाठी कोणत्या ग्रेडची फाईल वापरतात ? (What grade of file is used for removing large quantity material rapidly ?)

39 / 50

39. सिंगल कट फाईलच्या बाबतीत, फाईलच्या फेसवर कट केलेल्या दात्यांचा कोन...... (In case of single cut file, the teeth are cut on the file face at an angle of........)

40 / 50

40. युनिव्हर्सल सरफेस गेजमध्ये 'x' ने दाखविलेल्या भागाचे नांव ओळखा. (Identify the name of part shown by 'x' in universal surface gauge........)

41 / 50

41. सरफेस गेजचा कोणता उपयोग आकृतीत दाखविलेला आहे ? (Which use of surface gauge is shown in the figure ?)

42 / 50

42. सरफेस गेज वापरण्यापूर्वी काळजी म्हणून त्याच्या बेसच्या तळाला काय लावणे आवश्यक असते? (As a precaution, what should be applied to the bottom of the base of a surface gauge before use?)

43 / 50

43. खालीलपैकी कोणत्या फाईलची कट करण्याची क्षमता जादा खोलवर असते ? (Which one of the following file has deeper cutting action ?)

44 / 50

44. रास्प कट फाईलने खालीलपैकी कोणते एक मटेरियल कट केले जाऊ शकते ? (Which one among the following materials can be cut with a rasp cut file ?)

45 / 50

45. युनिव्हर्सल सरफेस गेजमध्ये स्क्रायबर (Scriber) स्पिंडलवर कशाच्या मदतीने कोणत्याही स्थितीत क्लॅम्प करता येतो? (With the help of what is the scriber clamped in any position on the spindle in a universal surface gauge?)

46 / 50

46. सरफेस गेजला दुसऱ्या कोणत्या नावाने ओळखले जाते? (By what other name is a surface gauge known?)

47 / 50

47. हॅन्डलवर फेरूल बसविण्याचा उद्देश...... (The purpose of fixing a ferrule on the handle is........)

48 / 50

48. डाय-सिंकिंग व मोल्ड-मेकींग कामातील फाईल ओळखा...... (Identify the files used in die-sinking and mould-making works........)

49 / 50

49. व्ही ब्लॉकच्या व ट्राय स्क्वेअरच्या मदतीने गोल भागाचा मध्यबिंदू काढण्यासाठी खालीलपैकी कशाचा उपयोग होतो? (Which of the following is used to find the center of a round part with the help of a V-block and try square?)

50 / 50

50. कोणत्या प्रकारचे काम केले जात आहे ? (Which type of work is carried out ?)

 

💡 उत्तरतालिका (Answer Key for Test1)

स्वतःची उत्तरे तपासून पहा आणि तुम्हाला 50 पैकी किती गुण मिळाले ते खाली कंमेंट करून नक्की सांगा!

ITI Fitter 1st Year Practice Test – 1 in Marathi | 50 Important MCQs

ITI Fitter 1st Year Practice Test – 2 in Marathi | 50 Important MCQs

ITI Fitter 1st Year Practice Test – 3 in Marathi | 50 Important MCQs

ITI Fitter 1st Year Practice Test – 4 in Marathi | 50 Important MCQs

Leave a comment