ITI Fitter 1st Year Practice Test – 2 in Marathi | 50 Important MCQs

नमस्कार विद्यार्थी मित्रांनो! ITI Fitter 1st Year च्या विद्यार्थ्यांसाठी आणि विविध तांत्रिक स्पर्धा परीक्षांची (उदा. Railway ALP, DRDO, ISRO, Mazagon Dock) तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी आम्ही ‘Fitter Trade Theory Practice Test Series’ सुरू करत आहोत.

आजच्या या Test 2 मध्ये आपण फिटर ट्रेडच्या पहिल्या वर्षातील अत्यंत महत्त्वाच्या 10 प्रकरणांवर (Chapters) आधारित 50 बहुपर्यायी प्रश्नांचा (MCQs) सराव करणार आहोत.

या सराव परीक्षेमध्ये खालील 10 प्रकरणांचा समावेश आहे

  1. व्यवसायाची ओळख आणि सुरक्षितता (Trade Introduction and Safety)
  2. मोजमाप व माप घेणारी साधने (Measurement and Measuring Tools)
  3. हॅमर्स (Hammers)
  4. व्ही ब्लॉक, मार्किंग ऑफ टेबल आणि अँग्युलर मेझरमेंट (V-Block & Angular Measurement)
  5. व्हाईस व व्हाईसचे प्रकार (Vices)
  6. हॅण्ड हॅक्सॉ (Hand Hacksaw)
  7. फाईल्स व फाईलिंग (Files and Filing)
  8. सरफेस गेज (Surface Gauge)
  9. चिझल्स (Chisels)
  10. मार्किंग व मार्किंग टूल्स (Marking and Marking Tools)

चला तर मग, आपल्या ज्ञानाची चाचणी घेऊया! सर्व 50 प्रश्न काळजीपूर्वक वाचा आणि अचूक उत्तरे देण्याचा प्रयत्न करा. (प्रश्नांची उत्तरे या पोस्टच्या शेवटी दिलेली आहेत.)

📋 ITI Fitter Practice Test – 2 : 50 MCQs

2

ITI Fitter Theory 1st Year 2026 Test - 2

1 / 50

1. पर्शियन ब्ल्यू मार्किंग मीडिया वापरल्यावर रेषा कशा दिसतात?5

2 / 50

2. सिव्हेल टाईप अँगल प्लेटचे दोन भाग कोणत्या कोनात लॉक करण्यासाठी नट बोल्टची व्यवस्था असते?7

3 / 50

3. स्ट्रेट स्क्रायबर (Straight Scriber) च्या सळईचा व्यास साधारणपणे किती असतो?9

4 / 50

4. व्हाईस (Vise) अथवा मशीन टेबलवर पकडलेले जॉब वर उचलण्यासाठी काय वापरतात?8

5 / 50

5. पॅरलल ब्लॉकवर मशीनिंग करून ते अचूक बनवण्यासाठी कोणती प्रक्रिया केली जाते?7

6 / 50

6. स्क्रायबरने रेषा आखताना तो पृष्ठभागाशी कसा पकडावा?9

7 / 50

7. स्लॉटेड अँगल प्लेटची साईज प्लेन सॉलिड अँगल प्लेटच्या तुलनेत कशी असते?6

8 / 50

8. जर कॉपर सल्फेट कोरडे होण्यापूर्वीच त्यावर मार्किंगची साधने वापरली तर काय होईल?5

9 / 50

9. स्क्रायबरचा पॉईंट खराब झाल्यावर काय करावे लागते?9

10 / 50

10. 450 x 450 Gr. 1 IS : 2285 हे कशाचे स्पेसिफिकेशन आहे?6

11 / 50

11. कोणत्या प्रकारची अँगल प्लेट 90° व्यतिरिक्त वेगवेगळ्या कोनात सेट करता येते?7

12 / 50

12. ॲडजेस्टेबल स्लीव्ह स्क्रायबरचे मुख्य वैशिष्ट्य काय आहे?9

13 / 50

13. सेल्युलोज लॅकर या मार्किंग मीडियाचे वैशिष्ट्य काय आहे?5

14 / 50

14. ग्रॅनाईट हा कशा प्रकारचा मटेरियल आहे?6

15 / 50

15. अँगल प्लेटचे दोन्ही सरफेस एकमेकांशी तंतोतंत फ्लॅट आणि किती कोनात बनवलेले असतात?6

16 / 50

16. पॅरलल ब्लॉकची जाडी, रुंदी आणि लांबी कशी असते?8

17 / 50

17. मार्किंग मीडिया सुकल्यानंतर त्यावर रेषा मारण्याचे मुख्य कारण काय असते?5

18 / 50

18. स्क्रायबरचे टोक (पॉईंट) हार्डनिंग केलेले असते, ज्यामुळे आखलेल्या रेषा कशा येतात?9

19 / 50

19. पॅरलल ब्लॉक हे नेहमी कशामध्ये बनवले आणि वापरले जातात?8

20 / 50

20. अँगल प्लेटच्या ज्या भागावर मशीनिंग केलेले नसते, तिथे विकृती येऊ नये म्हणून काय बनवलेले असते?6

21 / 50

21. अँगल प्लेटच्या स्पेसिफिकेशन 'Box Angle Plate 6 Gr 1 IS: 623' मध्ये IS: 623 काय आहे?7

22 / 50

22. ॲडजेस्टेबल पॅरललची लांबी 100 mm असल्यास त्याची उंचीची रेंज किती असते?8

23 / 50

23. पॅरलल ब्लॉक वापरताना अचूकता मिळवण्यासाठी ते कसे वापरावे?8

24 / 50

24. अँगल प्लेट मशीनवर कोणत्या कार्यासाठी वापरतात?6

25 / 50

25. ग्रेड 1 ची अँगल प्लेट प्रामुख्याने कोठे वापरतात?7

26 / 50

26. कास्ट आयर्न सरफेस प्लेटवर स्क्रॅपिंग (Scraping) केल्यामुळे सरफेस कसा बनतो?6

27 / 50

27. 'Angle Plate 2 Gr 2 IS: 623' या स्पेसिफिकेशनमध्ये पहिला अंक '2' काय दर्शवितो?7

28 / 50

28. कास्ट आयर्न सरफेस प्लेटमध्ये सिझनिंग (Seasoning) केल्यानंतर काय फायदा होतो?6

29 / 50

29. स्लॉटेड अँगल प्लेटवर जॉब बांधण्यासाठी कशाचा वापर करतात?6

30 / 50

30. ले-आऊट कामात रेषा आखण्यासाठी पेन्सिलप्रमाणे कोणते साधन वापरतात?9

31 / 50

31. लाकूड, प्लास्टिक तसेच धातूंच्या लहान जॉबवर कोटिंगसाठी हल्ली कशाचा वापर वाढला आहे?5

32 / 50

32. सरफेस प्लेटचा कोणता ग्रेड (Grade) सर्वात जास्त वापरला जातो?6

33 / 50

33. अँगल प्लेटच्या साईज नंबर 2 ची लांबी (L) किती मिलीमीटर असते?7

34 / 50

34. ॲडजेस्टेबल पॅरललची उंचीची रेंज (Height Range) 10-13 mm असताना त्याची लांबी किती असते?8

35 / 50

35. अँगल प्लेट साईज नंबर 3 ची उंची (H) किती असते?7

36 / 50

36. सॉलिड पॅरलल ब्लॉक 15 x 25 x 150 mm कोणत्या ग्रेडमध्ये उपलब्ध आहेत?8

37 / 50

37. कॉपर सल्फेटचे कोटिंग सुरू करण्यापूर्वी ते कसे असावे लागते?5

38 / 50

38. स्क्रायबरच्या बॉडीवर नर्लिंग (Knurling) का केलेले असते?9

39 / 50

39. मशीनिंग करताना जॉबचे समांतर (समपातळीत) सेटिंग करण्यासाठी कशाचा उपयोग होतो?8

40 / 50

40. स्क्रायबर उपयोगात नसताना त्याच्या पॉईंटवर काय लावून ठेवावे?9

41 / 50

41. पॅरलल ब्लॉक कोणत्या क्रॉस सेक्शनमध्ये बनविलेले असतात?7

42 / 50

42. बॉक्स अँगल प्लेटवर जॉब टी-बोल्टने क्लॅम्प करण्यासाठी काय असतात?7

43 / 50

43. ॲडजेस्टेबल पॅरललमध्ये दोन टेपर ब्लॉक्स एकमेकांवर कशाच्या साहाय्याने सरकतात?8

44 / 50

44. स्ट्रेट स्क्रायबरचे दुसरे टोक कसे असते?9

45 / 50

45. ग्रेड 2 ची अँगल प्लेट कुठे वापरली जाते?7

46 / 50

46. सरफेस गेज (Surface Gauge) मध्ये प्रामुख्याने कोणत्या स्क्रायबरचा उपयोग करतात?9

47 / 50

47. 'Solid Parallel A 10 x 20 x 150 IS: 4241' या स्पेसिफिकेशनमध्ये 150 काय दर्शविते?9

48 / 50

48. जॉब एकदा सेट केल्यानंतर फिरवून पुढील मार्किंग करण्यासाठी कोणती अँगल प्लेट सर्वात उपयुक्त आहे?7

49 / 50

49. 40 x 80 x 350 mm या मोठ्या साईजचा सॉलिड पॅरलल ब्लॉक कोणत्या ग्रेडमध्ये मिळतो?8

50 / 50

50. बेंट स्क्रायबरचे (Bent Scriber) वाकवलेले टोक साधारणपणे किती अंशात बेंड केलेले असते?9

 

💡 उत्तरतालिका (Answer Key for Test1)

स्वतःची उत्तरे तपासून पहा आणि तुम्हाला 50 पैकी किती गुण मिळाले ते खाली कंमेंट करून नक्की सांगा !

ITI Fitter 1st Year Practice Test – 1 in Marathi | 50 Important MCQs

Leave a comment