ITI Fitter 1st Year Practice Test – 3 in Marathi | 50 Important MCQs

नमस्कार विद्यार्थी मित्रांनो! ITI Fitter 1st Year च्या विद्यार्थ्यांसाठी आणि विविध तांत्रिक स्पर्धा परीक्षांची (उदा. Railway ALP, DRDO, ISRO, Mazagon Dock) तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी आम्ही ‘Fitter Trade Theory Practice Test Series’ सुरू करत आहोत.

आजच्या या Test 3 मध्ये आपण फिटर ट्रेडच्या पहिल्या वर्षातील अत्यंत महत्त्वाच्या 10 प्रकरणांवर (Chapters) आधारित 50 बहुपर्यायी प्रश्नांचा (MCQs) सराव करणार आहोत.

या सराव परीक्षेमध्ये खालील 10 प्रकरणांचा समावेश आहे

  1. व्यवसायाची ओळख आणि सुरक्षितता (Trade Introduction and Safety)
  2. मोजमाप व माप घेणारी साधने (Measurement and Measuring Tools)
  3. हॅमर्स (Hammers)
  4. व्ही ब्लॉक, मार्किंग ऑफ टेबल आणि अँग्युलर मेझरमेंट (V-Block & Angular Measurement)
  5. व्हाईस व व्हाईसचे प्रकार (Vices)
  6. हॅण्ड हॅक्सॉ (Hand Hacksaw)
  7. फाईल्स व फाईलिंग (Files and Filing)
  8. सरफेस गेज (Surface Gauge)
  9. चिझल्स (Chisels)
  10. मार्किंग व मार्किंग टूल्स (Marking and Marking Tools)

चला तर मग, आपल्या ज्ञानाची चाचणी घेऊया! सर्व 50 प्रश्न काळजीपूर्वक वाचा आणि अचूक उत्तरे देण्याचा प्रयत्न करा. (प्रश्नांची उत्तरे या पोस्टच्या शेवटी दिलेली आहेत.)

📋 ITI Fitter Practice Test – 3 : 50 MCQs

1

ITI Fitter Theory 1st Year 2026 Test - 3

1 / 50

1. खालीलपैकी कोणत्या एका प्रकारच्या चिझलला आकृतीत दाखविलेले गाळे चिपिंग करण्यासाठी वापरतात ? (Which one type of the chisel is to be used for chipping the groove as shown in the figure ?)

2 / 50

2. चिझलच्या कोणत्या भागावर हार्डनिंग व टेम्परिंग केलेले असते?

3 / 50

3. चिपिंग करताना हॉट चिझलला थंड करण्यासाठी काय करतात?

4 / 50

4. फिटर शॉपमध्ये कोणत्या चिझलचा जास्त प्रमाणात उपयोग करतात?

5 / 50

5. हॉट चिझलचा (Hot Chisel) फोर्जिंग अँगल किती अंश टेपर केलेला असतो?

6 / 50

6. चिझलचे प्रमुख भाग कोणते आहेत?

7 / 50

7. कोल्ड चिझलचा फोर्जिंग अँगल किती अंश टेपर केलेला असतो?

8 / 50

8. चिझलच्या होल्डींग अँगलचे इतर नाव कोणते ? (What is other name for holding angle of chisel ?)

9 / 50

9. चिझल्स...... पासून बनविलेल्या असतात. (Chisels are made from........)

10 / 50

10. चिझलव्दारे एका गाळ्याची चिपिंग केली जात आहे. ज्यावेळेस चिपिंग गाळ्याच्या शेवटास पोहोचले जाईल तेव्हा धातू मोठ्या प्रमाणात (गोळा) कट होण्याचे टाळण्यासाठी तुम्ही काय कराल ? (A groove is being chipped by a chisel. How will you avoid the metal breaking off as a lump, when reaching the end of the groove ?)

11 / 50

11. केप चिझलला दुसरे नांव कोणते ? (Which is other name for cape chisel ?)

12 / 50

12. फ्लॅट चिझलची बॉडी नेहमी........ आकारात बनवितात. (The body of a flat chisel is usually made in the shape of........)

13 / 50

13. ब्रास हाफ बेअरींगमध्ये ऑईल ग्रुव्ह कट करावयाचा आहे. खालीलपैकी एका सोईस्कर चिझलची निवड करा...... (Oil grooves are to be cut in brass half bearing. Select one suitable chisel from the following........)

14 / 50

14. कोल्ड चिझलचा फोर्जिंग अँगल 30° का ठेवलेला असतो?

15 / 50

15. हाय कार्बन स्टिलवर चिपिंगकरिता चिझलचा पॉईंट अँगल 65° आहे. अँगल ऑफ इनक्लिनेशन किती असेल ? (Point angle of chisel of chipping on high carbon steel is 65°. What will be the angles of inclination ?)

16 / 50

16. चिझलच्या प्रकाराला नाव दया...... (Name the type of chisel........)

17 / 50

17. चिझलचे हेड (Head) सॉफ्ट का ठेवलेले असते?

18 / 50

18. थंड स्थितीत असलेल्या धातूवर चिपिंग करण्यासाठी कोणत्या चिझलला वापरतात?

19 / 50

19. भारतीय मानक संस्थेनुसार डायमंड पॉईंट चिझलच्या कटिंग एजची रुंदी असते...... (As per Indian Standard Institution width of cutting edge of diamond point chisel is........)

20 / 50

20. चिपिंग (Chipping) केल्यानंतर जॉबचा सरफेस कसा मिळतो?

21 / 50

21. चिझलचा क्रॉस सेक्शन (Cross section) नेहमी कोणत्या आकाराचा असतो?

22 / 50

22. कोल्ड चिझलचे प्रामुख्याने किती प्रकारांत वर्गीकरण केले आहे?

23 / 50

23. डायमंड पॉईंट चिझलचा कोणता उपयोग दाखविला आहे ? (Which use of diamond point chiesl is shown ?)

24 / 50

24. जॉबवरील ज्यादा धातू काढण्यासाठी हॅमरच्या मदतीने वापरल्या जाणाऱ्या हँड कटिंग टूलला काय म्हणतात?

25 / 50

25. आकृतीत दाखविलेला गाळा कट करण्यासाठी कोणती चिझल वापरली पाहिजे ? (Which chisel should be used to cut the groove as shown in the figure ?)

26 / 50

26. ब्रासवर चिपिंगकरिता चिझलच्या पॉईंट अँगलची निवड करा...... (Select the point angle of chisel for chipping on brass........)

27 / 50

27. चिपिंग करतांना क्लिअरन्स अँगल फार कमी किंवा झिरो ठेवल्यास काय घडेल ? (What will occur while chipping if the clearance angle is kept too low or zero ?)

28 / 50

28. चिपिंग केल्या जाणा-या मटेरियलमध्ये चिझलची कटिंग एज खोलवर प्रवेश करते तेव्हा तेथे...... (When cutting edge of chisel digs in the material being chipped then there........)

29 / 50

29. सर्वसाधारण कामासाठी फ्लॅट चिझलचा पॉईंट अँगल असतो. (The point angle of flat chisel for general work is........)

30 / 50

30. ॲल्युमिनियमला चिपिंग करण्याकरिता फ्लॅट चिझलचा कटिंग अँगल ...... असतो. (The cutting angle of a flat chisel for chipping aluminium is........)

31 / 50

31. की वे आणि स्लॉट कट करण्यासाठी कोणती चिझल वापरतात ? (Which chisel is used to cut key ways and slots ?)

32 / 50

32. चिझलचा उपयोग प्रामुख्याने कशासाठी केला जातो?

33 / 50

33. माईल्ड स्टिलवर चिपिंग करण्यासाठी फ्लॅट चिझलचा पॉईंट अँगल...... असतो. (The point angle of flat chisel for chipping on mild steel is........)

34 / 50

34. चिझलच्या कटिंग पॉईंट अँगलला...... असेही म्हणतात. (Cutting point angle of chisel is also known as........)

35 / 50

35. हॉट चिझलला पकडण्यासाठी कशाचा वापर केला जातो?

36 / 50

36. रॉड, फ्लॅट, अँगल, शिट मेटल सारख्या जॉबचे तुकडे करण्यासाठी कशाचा वापर करतात?

37 / 50

37. योग्य पॉईंट अँगल...... वर अवलंबून असतो. (The correct point angle of chisel for chipping depends on........)

38 / 50

38. फ्लॅट चिझलची कटिंग एज थोडी बहिर्गोलाकार ठेवतात. का ? (The cutting edge of flat chisel is kept slight convex. Why ?)

39 / 50

39. कोल्ड चिझलला हँडल असते का?

40 / 50

40. हॅमरने आघात करण्यासाठी चिझलचा कोणता भाग वापरला जातो?

41 / 50

41. गरम स्थितीत असलेल्या जॉबवर चिपिंग करण्यासाठी कोणत्या चिझलचा उपयोग होतो?

42 / 50

42. आकृतीत 'x' ने दाखविलेल्या भागाचे नांव काय आहे ? (What is the name of part denoted by 'x' in the figure ?)

43 / 50

43. चिझलच्या हेडपासून फोर्जिंग अँगलपर्यंतच्या भागाला काय म्हणतात?

44 / 50

44. अचूक पॉईंट अँगल आणि अँगल ऑफ इनक्लिनेशन यांच्यामुळे कोणते अँगल्स अचूक निर्माण होतात ? (Which correct angle are generated by the correct point angle and angle of inclination ?)

45 / 50

45. हॉट चिझलची कटिंग एज किती अंशात शार्पनिंग केलेली असते?

46 / 50

46. फ्लॅट चिझलचा उपयोग प्रामुख्याने कोठे होतो?

47 / 50

47. खालील दाखविलेल्या चिझलच्या प्रकाराला नाव दया...... (Name the type of the chisel shown below........)

48 / 50

48. आऊट गेलेले ड्रिल होल योग्य स्थितीत आणण्यासाठी कोणती कोल्ड चिझल वापरतात ? (Which cold chisel is used for bringing drill holes in correct position when set out inaccurately ?)

49 / 50

49. हॅमरच्या आघातामुळे पसरट झालेल्या चिझल हेडला काय म्हणतात ? (What is called for a chisel head which is spread out due to striking of hammer ?)

50 / 50

50. आकृतीमधील 'x' ने दाखविलेल्या भागाचे नांव काय आहे ? (What is the name of part marked by 'x' in the figure ?)

 

💡 उत्तरतालिका (Answer Key for Test1)

स्वतःची उत्तरे तपासून पहा आणि तुम्हाला 50 पैकी किती गुण मिळाले ते खाली कंमेंट करून नक्की सांगा!

ITI Fitter 1st Year Practice Test – 1 in Marathi | 50 Important MCQs

ITI Fitter 1st Year Practice Test – 2 in Marathi | 50 Important MCQs

Leave a comment