ITI Fitter 1st Year Practice Test – 7 in Marathi | 50 Important MCQs

नमस्कार विद्यार्थी मित्रांनो! ITI Fitter 1st Year च्या विद्यार्थ्यांसाठी आणि विविध तांत्रिक स्पर्धा परीक्षांची (उदा. Railway ALP, DRDO, ISRO, Mazagon Dock) तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी आम्ही ‘Fitter Trade Theory Practice Test Series’ सुरू करत आहोत.

आजच्या या Test 7 मध्ये आपण फिटर ट्रेडच्या पहिल्या वर्षातील अत्यंत महत्त्वाच्या 10 प्रकरणांवर (Chapters) आधारित 50 बहुपर्यायी प्रश्नांचा (MCQs) सराव करणार आहोत.

या सराव परीक्षेमध्ये खालील 10 प्रकरणांचा समावेश आहे

  1. व्यवसायाची ओळख आणि सुरक्षितता (Trade Introduction and Safety)
  2. मोजमाप व माप घेणारी साधने (Measurement and Measuring Tools)
  3. हॅमर्स (Hammers)
  4. व्ही ब्लॉक, मार्किंग ऑफ टेबल आणि अँग्युलर मेझरमेंट (V-Block & Angular Measurement)
  5. व्हाईस व व्हाईसचे प्रकार (Vices)
  6. हॅण्ड हॅक्सॉ (Hand Hacksaw)
  7. फाईल्स व फाईलिंग (Files and Filing)
  8. सरफेस गेज (Surface Gauge)
  9. चिझल्स (Chisels)
  10. मार्किंग व मार्किंग टूल्स (Marking and Marking Tools)

चला तर मग, आपल्या ज्ञानाची चाचणी घेऊया! सर्व 50 प्रश्न काळजीपूर्वक वाचा आणि अचूक उत्तरे देण्याचा प्रयत्न करा. (प्रश्नांची उत्तरे या पोस्टच्या शेवटी दिलेली आहेत.)

📋 ITI Fitter Practice Test – 7 : 50 MCQs

0

ITI Fitter Theory 1st Year 2026 Test - 7

1 / 50

1. रिटर्न स्ट्रोकला दाब कमी न केल्यास काय होईल?

2 / 50

2. 0.8mm (फाईन पिच) ब्लेडमध्ये प्रति इंच (T.P.I.) किती दाते असतात?

3 / 50

3. फ्लेक्सिबल ब्लेडला दुसऱ्या कोणत्या नावाने ओळखले जाते?

4 / 50

4. सामान्यपणे हँड सॉईंग करताना कशाची गरज नसते?

5 / 50

5. हॅक्सॉ फ्रेमच्या ज्या भागावर विंग नट असतो, त्याला काय म्हणतात?

6 / 50

6. जॉबचा तुकडा पडत असताना (सॉ कट पूर्ण होताना) जर दाब व वेग कमी नाही केला, तर काय होऊ शकते?

7 / 50

7. फाईन पिच (0.8 mm) असलेल्या ब्लेडवर सामान्यतः कोणते सेटिंग केले जाते?

8 / 50

8. सॉईंग करताना हॅक्सॉ ब्लेड फ्रेममध्ये कसे फिक्स करावे?

9 / 50

9. कोर्स पिच (रफ) हॅक्सॉ ब्लेडचा पिच किती असतो?

10 / 50

10. हॅक्सॉ ब्लेडच्या दात्यांच्या पुढील बाजूस काय म्हणतात?

11 / 50

11. फाईन पिच ब्लेडचा पिच किती मिलीमीटर असतो?

12 / 50

12. बेंच व्हाईसला पॅरलल जॉ व्हाईस असेही म्हणतात कारण. (Bench vice is also called as parallel jaw vice because it........)

13 / 50

13. ॲडजेस्टेबल फ्रेमची लांबी कमी-जास्त करण्यासाठी कोणत्या भागाचा उपयोग होतो?

14 / 50

14. हॅक्सॉ ब्लेड तुटण्याचे (Causes of breaking blade) खालीलपैकी कोणते कारण असू शकते?

15 / 50

15. सॉईंग करताना योग्य पकड व नियंत्रणासाठी कोणती फ्रेम अधिक चांगली मानली जाते?

16 / 50

16. सॉईंग सुरू करण्यापूर्वी ब्लेडला अचूक मार्गदर्शन मिळण्यासाठी काय करावे?

17 / 50

17. कॉंड्युट पाईप, शीट मेटल (पातळ पत्रे) कट करण्यासाठी कोणते ब्लेड वापरतात?

18 / 50

18. एका दात्याची फ्लँक व शेजारच्या दुसऱ्या दात्याचा फेस जिथे तळाला एकत्र येतात, त्या भागाला काय म्हणतात?

19 / 50

19. विंग नटला (Wing Nut) दुसऱ्या कोणत्या नावाने ओळखले जाते?

20 / 50

20. कोर्स पिच (1.8mm) ब्लेडमध्ये प्रति इंच (T.P.I.) किती दाते असतात?

21 / 50

21. टूल स्टील, हाय कार्बन स्टील यांसाठी कोणता पिच असलेले ब्लेड वापरतात?

22 / 50

22. ब्लेडच्या दात्यांच्या मागील तिरकस बाजूस (Slant side) काय म्हणतात?

23 / 50

23. दोन क्रमवार दात्यांच्या पॉईंटमधील (क्रेस्टमधील) अंतरास काय म्हणतात?

24 / 50

24. 1.0 mm पिच असलेल्या हॅक्सॉ ब्लेडच्या प्रकाराला काय म्हणतात?

25 / 50

25. पूर्ण लांबीत हार्डनिंग केलेल्या आणि केवळ पिन होल जवळचा भाग सॉफ्ट ठेवलेल्या ब्लेडला काय म्हणतात?

26 / 50

26. हॅक्सॉ फ्रेममध्ये ब्लेड पकडण्यासाठी पिन होल्डरमध्ये काय बसवलेले असते?

27 / 50

27. एका-आड एक दाते किंवा दात्यांचा संच डावी-उजवीकडे वळविलेल्या सेटिंगला कोणता सेट म्हणतात?

28 / 50

28. पाईपवर सॉईंग करताना कोणती योग्य पद्धत वापरली जाते?

29 / 50

29. 1.0 mm पेक्षा जास्त पिच असलेल्या ब्लेडवर कोणते सेटिंग असते?

30 / 50

30. जुन्या हॅक्सॉ ब्लेडने बनविलेल्या अर्धवट कटमध्ये नवीन ब्लेड का वापरू नये?

31 / 50

31. ज्या ब्लेडच्या एकाच एजवर (कडावर) दाते असतात, त्याला काय म्हणतात?

32 / 50

32. एका दात्याची फ्लँक आणि फेस जिथे एकत्र येतात, त्या सर्वोच्च पॉईंटला काय म्हणतात?

33 / 50

33. हॅक्सॉ ब्लेड बोथट (Blunting a blade) होण्याची प्रमुख कारणे कोणती आहेत?

34 / 50

34. हॅक्सॉ ब्लेडच्या मागील बाजूस (जिथे दाते नसतात) काय म्हणतात?

35 / 50

35. सॉईंग करताना कट करावयाच्या मटेरियलच्या क्रॉस सेक्शनवर कमीत कमी किती दाते संपर्कात असावेत?

36 / 50

36. सॉ सेटिंगचा मुख्य फायदा कोणता?

37 / 50

37. जॉबवर जास्त खोलीपर्यंत कट घेण्यासाठी कोणती फ्रेम वापरतात?

38 / 50

38. ब्रॉन्झ, ब्रास, कास्ट आयर्न यांसारख्या मऊ मटेरियलसाठी कोणत्या पिचचे ब्लेड निवडावे?

39 / 50

39. हॅक्सॉ फ्रेमचे हँडल प्रामुख्याने कोणत्या दोन प्रकारांत मिळते?

40 / 50

40. बेंच व्हाईसच्या बॉक्स नटचा धातू...... आहे. (The metal of the box nut of bench vice is........)

41 / 50

41. एका वेळेस कमीत कमी दोन ते तीन दाते जॉबच्या संपर्कात राहतील याप्रमाणे सॉईंग का करतात?

42 / 50

42. हॅक्सॉ ब्लेड कोणत्या मटेरियलपासून बनवतात?

43 / 50

43. हॅक्सॉचा फॉरवर्ड स्ट्रोक हा 'कटिंग स्ट्रोक' असतो, तर रिटर्न (मागील) स्ट्रोकला काय करावे?

44 / 50

44. अँग्युलर आयर्न, ब्रास ट्युब आणि कॉपर पाईपसाठी कोणत्या पिचचे ब्लेड योग्य आहे?

45 / 50

45. लहरीप्रमाणे (लाटेप्रमाणे) केलेल्या दात्यांच्या सेटिंगला काय म्हणतात?

46 / 50

46. हॅक्सॉ ब्लेडच्या दात्यांना उजव्या व डाव्या बाजूस वळविण्याच्या पद्धतीला काय म्हणतात?

47 / 50

47. लवचिक (Flexible) ब्लेडचे वैशिष्ट्य काय आहे?

48 / 50

48. शिकाऊ उमेदवारांसाठी कोणते ब्लेड वापरणे सोयीस्कर असते?

49 / 50

49. सर्वसाधारण कामाकरिता बेंच व्हाईस उचीवर फिट करतात. (For general purpose a bench vice is fixed at a height of........)

50 / 50

50. सॉईंग करण्यासाठी जॉब व्हाईसमध्ये कसा पकडावा?

 

💡 उत्तरतालिका (Answer Key for Test1)

स्वतःची उत्तरे तपासून पहा आणि तुम्हाला 50 पैकी किती गुण मिळाले ते खाली कंमेंट करून नक्की सांगा!

ITI Fitter 1st Year Practice Test – 1 in Marathi | 50 Important MCQs

ITI Fitter 1st Year Practice Test – 2 in Marathi | 50 Important MCQs

ITI Fitter 1st Year Practice Test – 3 in Marathi | 50 Important MCQs

ITI Fitter 1st Year Practice Test – 4 in Marathi | 50 Important MCQs

ITI Fitter 1st Year Practice Test – 5 in Marathi | 50 Important MCQs

ITI Fitter 1st Year Practice Test – 6 in Marathi | 50 Important MCQs

Leave a comment