ITI Fitter 1st Year Practice Test – 8 in Marathi | 50 Important MCQs

नमस्कार विद्यार्थी मित्रांनो! ITI Fitter 1st Year च्या विद्यार्थ्यांसाठी आणि विविध तांत्रिक स्पर्धा परीक्षांची (उदा. Railway ALP, DRDO, ISRO, Mazagon Dock) तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी आम्ही ‘Fitter Trade Theory Practice Test Series’ सुरू करत आहोत.

आजच्या या Test 8 मध्ये आपण फिटर ट्रेडच्या पहिल्या वर्षातील अत्यंत महत्त्वाच्या 10 प्रकरणांवर (Chapters) आधारित 50 बहुपर्यायी प्रश्नांचा (MCQs) सराव करणार आहोत.

या सराव परीक्षेमध्ये खालील 10 प्रकरणांचा समावेश आहे

  1. व्यवसायाची ओळख आणि सुरक्षितता (Trade Introduction and Safety)
  2. मोजमाप व माप घेणारी साधने (Measurement and Measuring Tools)
  3. हॅमर्स (Hammers)
  4. व्ही ब्लॉक, मार्किंग ऑफ टेबल आणि अँग्युलर मेझरमेंट (V-Block & Angular Measurement)
  5. व्हाईस व व्हाईसचे प्रकार (Vices)
  6. हॅण्ड हॅक्सॉ (Hand Hacksaw)
  7. फाईल्स व फाईलिंग (Files and Filing)
  8. सरफेस गेज (Surface Gauge)
  9. चिझल्स (Chisels)
  10. मार्किंग व मार्किंग टूल्स (Marking and Marking Tools)

चला तर मग, आपल्या ज्ञानाची चाचणी घेऊया! सर्व 50 प्रश्न काळजीपूर्वक वाचा आणि अचूक उत्तरे देण्याचा प्रयत्न करा. (प्रश्नांची उत्तरे या पोस्टच्या शेवटी दिलेली आहेत.)

📋 ITI Fitter Practice Test – 8 : 50 MCQs

0

ITI Fitter Theory 1st Year 2026 Test - 8

1 / 50

1. व्हाईस क्लॅम्पस् (सॉफ्ट जॉ) चा उपयोग...... साठी करतात. (Vice clamps (soft jaw) are used for........)

2 / 50

2. व्हाईसच्या जॉ प्लेटस्...... पासुन बनवितात. (The jaw plates of vice are made from........)

3 / 50

3. हार्ड जॉ (Jaw Plates) व्हाईसवर कोणत्या स्क्रूच्या मदतीने बसविलेले असतात? (With which screws are the hard jaws fitted on the vice?)

4 / 50

4. बेंच व्हाईसचे हँडल कोणत्या धातूपासून बनवतात? (The handle of a bench vice is made of?)

5 / 50

5. व्हाईसची साईज किती मिलीमीटरच्या दरम्यान बाजारात मिळते? (Bench vices are available in the market in the size range of?)

6 / 50

6. क्विक रिलीजिंग व्हाईसमध्ये मुव्हेबल जॉ उघडण्याची क्रिया...... चा उपयोग करून करतात. (The opening of the movable jaw of quick releasing vice is done by using........)

7 / 50

7. कामाच्या सोयीनुसार बेंच व्हाईसची उंची कोठपर्यंत असावी? (For convenience, what should be the ideal height of a bench vice?)

8 / 50

8. आकृतीमधील व्हाईसला नांव दया...... (Give the name of vice shown in the figure........)

9 / 50

9. आकृतीमध्ये दाखविलेल्या व्हाईसच्या प्रकाराचे नांव ओळखा...... (Identify the type of vice shown in the figure........)

10 / 50

10. पाईप व्हाईस गोलाकार जॉबला किती ठिकाणी स्पर्श करतो (पकडतो)? (At how many points does a pipe vice grip a round job?)

11 / 50

11. हॅण्ड व्हाईसच्या दोन्ही जॉजना उघडझाप करण्यासाठी काय वापरतात? (What is used to open and close the jaws of a hand vice?)

12 / 50

12. हॅमरींग करतांना जॉब पकडण्याकरीता कोणता व्हाईस वापरतात ? (Which vice is used for holding the job while hammering ?)

13 / 50

13. चुकून कट करण्याकरीता चाव्या (Keys) पकडण्यासाठी कोणता प्रकारचा व्हाईस वापरतात ? (Which type of vice is used to grip keys for cutting grooves ?)

14 / 50

14. कामगाराची उंची कमी असल्यास व्हाईसवर काम करण्यासाठी काय वापरावे? (If the worker's height is short, what should be used to work on the vice?)

15 / 50

15. खालीलपैकी कोणता व्हाईस अतिशय लहान व्हाईस आहे ? (Which one among the following vice is small tiny vice ?)

16 / 50

16. हॅण्ड व्हाईसच्या जॉ ची रुंदी...... असते. (The width of jaws of hand vice is........)

17 / 50

17. हॅण्ड व्हाईसचा उपयोग...... साठी करतात. (Hand vice is used for........)

18 / 50

18. क्विक रिलीजिंग व्हाईसमध्ये स्पिंडलला नटापासून मोकळे करण्यासाठी कशाचा वापर होतो? (What is used to release the spindle from the nut in a quick releasing vice?)

19 / 50

19. हॅण्ड व्हाईसचा उपयोग करतात...... (Hand vice is used for........)

20 / 50

20. कोणत्या बेंच व्हाईसचा बेस गोल फिरवता येतो? (Which bench vice has a base that can be rotated?)

21 / 50

21. रिव्हेट, स्क्रू किंवा चाव्या (Keys) हाताने पकडण्यासाठी कोणता व्हाईस योग्य आहे? (Which vice is suitable for holding rivets, screws or keys by hand?)

22 / 50

22. 'कॉम्बिनेशन बेंच व्हाईस' मध्ये गोलाकार जॉब पकडण्यासाठी काय दिलेले असते? (What is provided in a combination bench vice to hold cylindrical jobs?)

23 / 50

23. हार्ड जॉ (Jaw plates) कशापासून बनवले जातात? (Hard jaws are made from?)

24 / 50

24. कॉम्बिनेशन बेंच व्हाईसचे कार्य क्या...... (Give the function of combination bench vice........)

25 / 50

25. आकृतीत 'x' ने दाखविलेल्या भागाचे नाव काय आहे ? (What is the name of part denoted by 'x' in figure ?)

26 / 50

26. पाईप व्हाईसची साईज कशावरून ठरवली जाते? (How is the size of a pipe vice determined?)

27 / 50

27. फोर्जिंग कामात कोणता व्हाईस वापरतात ? (Which vice is used for forging work ?)

28 / 50

28. जॉबवर मजबूत पकड मिळवण्यासाठी जॉ प्लेट्सवर काय केलेले असते? (What is provided on jaw plates to get a firm grip on the job?)

29 / 50

29. कार्पेंटर विभागात कोणता व्हाईस वापरतात ? (Which vice is used in carpenter section ?)

30 / 50

30. पाईप व्हाईसला V आकाराचे जॉ असतात. जॉ व्दारे पाईप...... ठिकाणी पकडला जातो. (Pipe vice have V shaped jaws. Pipes are hold at........ point by jaws.)

31 / 50

31. बेंच व्हाईस प्रमाणापेक्षा जादा घट्ट केल्यास कोणता भाग खराब होऊ शकतो ? (While over tighten the bench vice which part will get damage ?)

32 / 50

32. बेंच व्हाईसची बॉडी सामान्यतः कोणत्या धातूपासून बनविली जाते? (The body of a bench vice is generally made of which metal?)

33 / 50

33. व्हाईसच्या हॅण्डलची लांबी साधारणपणे...... असते. (Generally the length of handle of vice is........)

34 / 50

34. बेंच व्हाईस...... नुसार निर्देशित करतात. (Bench vice is specified by........)

35 / 50

35. आकृतीमध्ये कोणत्या प्रकारचा व्हाईस दाखविला आहे ? (Which vice is shown in the figure ?)

36 / 50

36. लहान पिन किंवा वायर पकडण्यासाठी पिन व्हाईसमध्ये काय असते? (What is provided in a pin vice to hold small pins or wires?)

37 / 50

37. बेंच व्हाईसचे मुख्य कार्य काय आहे? (What is the main function of a bench vice?)

38 / 50

38. बेंच व्हाईसला कोणत्या दुसऱ्या नावाने ओळखले जाते? (By what other name is a bench vice known?)

39 / 50

39. बेंच व्हाईसचा स्पिंडल...... चा बनवितात. (The bench vice spindle is made of........)

40 / 50

40. हॅण्ड व्हाईसच्या जॉ ची रुंदी साधारणपणे किती असते? (What is the general width of the jaws of a hand vice?)

41 / 50

41. बेंच व्हाईसचा स्पिंडल कोणत्या धातूचा असतो? (Which material is used to make the spindle of a bench vice?)

42 / 50

42. बेंच व्हाईसच्या स्पिंडलवर कोणत्या प्रकारचे थ्रेडस् असतात ? (Which type of threads are provided on spindle of bench vice ?)

43 / 50

43. आकृतीमध्ये 'x' ने दाखविलेल्या भागाला नाव दया...... (Name the part denoted by 'x' in the figure........)

44 / 50

44. व्हाईस क्लॅम्पस् अथवा सॉफ्ट जॉ बनविण्यासाठी कोणता धातू वापरतात ? (Which metal is used for making vice clamps or soft jaws ?)

45 / 50

45. कार्पेंटर व्हाईसच्या स्पिंडलवर कोणते थ्रेड असतात ? (Which threads are provided on spindle of carpenter's vice ?)

46 / 50

46. पाईप व्हाईसच्या जॉ चा आकार कसा असतो? (What is the shape of the jaws of a pipe vice?)

47 / 50

47. पिन व्हाईसचा उपयोग...... पकडण्यासाठी करतात. (Pin vice is used for holding........)

48 / 50

48. पाईप व्हाईसचे वैशिष्ट्य कोणते आहे ? (Which is the feature of a pipe vice ?)

49 / 50

49. स्पिंडल फिरविल्यावरही व्हाईसचा मुव्हेबल जॉ सरकत नाही असे होण्याचे कारण...... (The movable jaw of bench vice is not moving even though the spindle is turned. It is due to reason that........)

50 / 50

50. खालीलपैकी कोणते एक विधान टूलमेकर्स व्हाईसच्या संदर्भात बरोबर नाही ? (Which one statement from the following is 'NOT CORRECT' in related with tool-maker's vice ?)

 

💡 उत्तरतालिका (Answer Key for Test1)

स्वतःची उत्तरे तपासून पहा आणि तुम्हाला 50 पैकी किती गुण मिळाले ते खाली कंमेंट करून नक्की सांगा!

ITI Fitter 1st Year Practice Test – 1 in Marathi | 50 Important MCQs

ITI Fitter 1st Year Practice Test – 2 in Marathi | 50 Important MCQs

ITI Fitter 1st Year Practice Test – 3 in Marathi | 50 Important MCQs

ITI Fitter 1st Year Practice Test – 4 in Marathi | 50 Important MCQs

ITI Fitter 1st Year Practice Test – 5 in Marathi | 50 Important MCQs

ITI Fitter 1st Year Practice Test – 6 in Marathi | 50 Important MCQs

ITI Fitter 1st Year Practice Test – 7 in Marathi | 50 Important MCQs

Leave a comment