ITI Fitter 1st Year Practice Test – 13 in Marathi | 50 Important MCQs

नमस्कार विद्यार्थी मित्रांनो! ITI Fitter 1st Year च्या विद्यार्थ्यांसाठी आणि विविध तांत्रिक स्पर्धा परीक्षांची (उदा. Railway ALP, DRDO, ISRO, Mazagon Dock) तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी आम्ही ‘Fitter Trade Theory Practice Test Series’ सुरू करत आहोत.

आजच्या या Test 13 मध्ये आपण फिटर ट्रेडच्या पहिल्या वर्षातील अत्यंत महत्त्वाच्या 10 प्रकरणांवर (Chapters) आधारित 50 बहुपर्यायी प्रश्नांचा (MCQs) सराव करणार आहोत.

या सराव परीक्षेमध्ये खालील 10 प्रकरणांचा समावेश आहे

  1. व्यवसायाची ओळख आणि सुरक्षितता (Trade Introduction and Safety)
  2. मोजमाप व माप घेणारी साधने (Measurement and Measuring Tools)
  3. हॅमर्स (Hammers)
  4. व्ही ब्लॉक, मार्किंग ऑफ टेबल आणि अँग्युलर मेझरमेंट (V-Block & Angular Measurement)
  5. व्हाईस व व्हाईसचे प्रकार (Vices)
  6. हॅण्ड हॅक्सॉ (Hand Hacksaw)
  7. फाईल्स व फाईलिंग (Files and Filing)
  8. सरफेस गेज (Surface Gauge)
  9. चिझल्स (Chisels)
  10. मार्किंग व मार्किंग टूल्स (Marking and Marking Tools)

चला तर मग, आपल्या ज्ञानाची चाचणी घेऊया! सर्व 50 प्रश्न काळजीपूर्वक वाचा आणि अचूक उत्तरे देण्याचा प्रयत्न करा. (प्रश्नांची उत्तरे या पोस्टच्या शेवटी दिलेली आहेत.)

📋 ITI Fitter Practice Test – 13 : 50 MCQs

0

ITI Fitter Theory 1st Year 2026 Test - 13

1 / 50

1. सुरक्षिततेचे मुख्य किती प्रकार आहेत? (How many main types of safety are there?)

2 / 50

2. मानवी शरीरातून किती मिली ॲम्पीयर (milliamps) पेक्षा जास्त विद्युत प्रवाह गेल्यास वेदना सहन कराव्या लागतात? (Above how many milliamps does the human body feel pain?)

3 / 50

3. खालील आज्ञा करण्याविषयीचे चिन्ह काय दर्शविते ? (What indicates the mandatory sign below ?)

4 / 50

4. खालील ताकीद देण्याविषयीचे चिन्ह काय दर्शविते ? (What indicates the warning or caution sign below ?)

5 / 50

5. इलेक्ट्रिक शॉक लागलेल्या व्यक्तीला विद्युत प्रवाहापासून वेगळे करण्यासाठी कशाचा वापर करावा? (What should be used to separate a person from electric current?)

6 / 50

6. काच (Glass) कचरा टाकण्यासाठी कोणत्या कलर कोडचा डबा वापरतात? (Which color code bin is used for glass waste?)

7 / 50

7. खाली दिलेले मनाई करण्याबद्दलचे चिन्ह काय दर्शविते ? (What indicates the prohibition sign given below ?)

8 / 50

8. NCVT चे पूर्ण रूप काय आहे? (What is the full form of NCVT?)

9 / 50

9. आकृतीमध्ये दाखविलेल्या मुव्हिंग डिव्हाईसचे नांव ओळखा...... (Identify a moving device shown in the figure........)

10 / 50

10. खालील आकृतीमध्ये धातूमुळे लागणारी आग दाखविली आहे. फायरचा क्लास ओळखा...... (Fire caused by metals is shown in the figure below. Identify the class of fire........)

11 / 50

11. 5 'S' पद्धतीचा सर्वात कठीण 'S' कोणता मानला जातो? (Which 'S' is considered the most difficult in the 5S system?)

12 / 50

12. आग (Fire) लागण्यासाठी कोणते तीन घटक एकत्र येणे आवश्यक असते? (Which three elements are necessary for a fire?)

13 / 50

13. कृत्रिम श्वासोच्छ्वास (Artificial Respiration) केव्हा दिला जातो? (When is Artificial Respiration given?)

14 / 50

14. प्रथमोपचाराच्या ABC (ABC of First Aid) मध्ये 'A' चा अर्थ काय आहे? (What does 'A' stand for in ABC of First Aid?)

15 / 50

15. हृदयविकाराचा झटका किंवा गंभीर दुखापतीनंतरचे पहिले ३० मिनिटे ते १ तास, ज्यामध्ये रुग्णाचा जीव वाचण्याची शक्यता सर्वाधिक असते, त्या वेळेला काय म्हणतात? (The critical first hour after injury is called?)

16 / 50

16. 5 'S' संकल्पनेत 'Seiso' (सिसॉ) चा अर्थ काय? (What does 'Seiso' mean in 5S?)

17 / 50

17. डोक्याचे संरक्षण (Head Protection) करण्यासाठी खालीलपैकी कोणते PPE वापरले जाते? (Which PPE is used for Head Protection?)

18 / 50

18. जिवाणू, विषाणू, बुरशी यांच्यामुळे होणारे धोके कोणत्या प्रकारात येतात? (Hazards caused by bacteria, viruses, fungi fall under?)

19 / 50

19. मनाई करण्याबद्दलच्या चिन्हांचा (Prohibition Signs) आकार कसा असतो? (What is the shape of Prohibition Signs?)

20 / 50

20. 'पूर्वसूचना किंवा ताकीद' (Warning Signs) देणाऱ्या चिन्हांचा आकार कोणता असतो? (What is the shape of Warning Signs?)

21 / 50

21. कागद (Paper) कचरा साठविण्याच्या डब्याकरीता (Bin) कोणता कलर कोड असतो? (What is the bin color code for paper waste?)

22 / 50

22. अपघातग्रस्त व्यक्तीला वैद्यकीय मदत मिळण्यापूर्वी जो प्राथमिक उपचार केला जातो, त्याला काय म्हणतात? (The immediate care given to an injured person before medical help arrives is called?)

23 / 50

23. वर्कशॉपमधील मेन स्विच (Main Switch) आणि सब-मेन स्विच (Sub-main switch) बंद करण्यासाठी कोणती पद्धत योग्य आहे? (How should the main switch be turned off?)

24 / 50

24. वेल्डिंग किंवा ग्राइंडिंग करताना डोळ्यांच्या संरक्षणासाठी काय आवश्यक आहे? (What is required for eye protection during welding or grinding?)

25 / 50

25. जास्त आवाजापासून कानांचे संरक्षण करण्यासाठी काय वापरतात? (What is used to protect ears from loud noise?)

26 / 50

26. गरम कणांपासून शरीराचे संरक्षण करण्यासाठी काय परिधान करावे? (What should be worn to protect the body from hot particles?)

27 / 50

27. 'मशरूम हेड' असलेली चिझल (Chisel) वापरू नये, हा नियम कोणत्या सुरक्षिततेचा आहे? (Do not use a chisel with a mushroom head, this rule belongs to which safety?)

28 / 50

28. ऑईल फायर...... व्दारे विझवितात. (Oil fire extinguished by........)

29 / 50

29. D.G.T. चा फुल फॉर्म काय आहे? (What is the full form of D.G.T.?)

30 / 50

30. 5 'S' संकल्पनेत 'Seiri' (सिरी) चा अर्थ काय? (What does 'Seiri' mean in 5S?)

31 / 50

31. आय.टी.आय. (ITI) मधील स्टोअर विभागाचा 'प्रमुख' कोण असतो? (Who is the head of the store department in ITI?)

32 / 50

32. चुकीचे टूल्स वापरणे किंवा मशिनरीचे चुकीचे ले-आऊट हे कोणत्या धोक्यात मोडते? (Wrong tools or wrong machine layout fall under which hazard?)

33 / 50

33. अवजड साधने उचलण्यासाठी व एका जागेवरून दुस-या जागी हलविण्यासाठी कोणती पध्दत वापरतात ? (Which method is used to lift and move the heavy equipments from one place to other place ?)

34 / 50

34. आग विझविण्याची 'स्टार्व्हेशन' पध्दत म्हणजे...... (Starvation method of fire extinguishing mean........)

35 / 50

35. खालील आकृतीमध्ये कोणत्या प्रकारचे काम दाखविले आहे ? (What type of work is shown in the figure given below ?)

36 / 50

36. लाकूड, कागद, कापड यामुळे लागणाऱ्या आगीला कोणत्या क्लासची आग म्हणतात? (Fire involving wood, paper, cloth is classified as?)

37 / 50

37. सकारात्मक संवाद साधणे, वेळेचे व्यवस्थापन, पुढाकार घेण्याची वृत्ती या गुणांना काय म्हणतात? (What are qualities like positive communication, time management, and initiative called?)

38 / 50

38. मशिनवर काम करताना सैल कपडे, टाय, मफलर न वापरणे हे कोणत्या सुरक्षिततेत येते? (Not wearing loose clothes, ties, mufflers while working on a machine comes under which safety?)

39 / 50

39. प्रथमोपचाराच्या ABC मध्ये 'B' म्हणजे काय? (What does 'B' stand for in ABC of First Aid?)

40 / 50

40. अन्न (Food) कचऱ्यासाठी डब्याचा कलर कोड कोणता? (What is the bin color code for food waste?)

41 / 50

41. कामाच्या ठिकाणी अति आत्मविश्वास, निष्काळजीपणा यांमुळे अपघात होतात, हे कोणत्या प्रकारच्या कारणांत मोडते? (Accidents due to overconfidence, negligence fall under which category?)

42 / 50

42. आवाज, रेडिएशन, उष्णता आणि कंपन हे कोणत्या प्रकारचे व्यावसायिक धोके आहेत? (Noise, radiation, heat, and vibration are which type of hazards?)

43 / 50

43. पायांचे संरक्षण करण्यासाठी (Foot Protection) काय वापरतात? (What is used for foot protection?)

44 / 50

44. आकृतीमधील माहितीविषयक चिन्हाचा अर्थ/संकेत ओळखा...... (Identify the indication of information sign in the figure........)

45 / 50

45. 'कचरा दाट/संक्षिप्त बनविणे' (Waste Compaction) या पद्धतीचा फायदा काय? (What is the advantage of Waste Compaction?)

46 / 50

46. 'हुकूम किंवा आज्ञा' (Mandatory Signs) दर्शविणाऱ्या चिन्हांचा रंग कसा असतो? (What is the color scheme of Mandatory Signs?)

47 / 50

47. माहितीविषयक (Information Signs) चिन्हे कोणत्या रंगाची असतात? (What is the color scheme of Information Signs?)

48 / 50

48. औद्योगिक प्रशिक्षण संस्था (ITI) कोणत्या मंत्रालयाच्या अधिपत्याखाली येतात? (Under which ministry do ITIs function?)

49 / 50

49. कामाच्या ठिकाणचे धोके (Occupational Hazards) किती प्रकारात विभागले आहेत? (How many main types of occupational hazards are there?)

50 / 50

50. आकृतीमध्ये दाखविलेल्या 'मुव्हींग मेथडच्या' प्रकाराच्या नावाची निवड करा...... (Select the name of the type of 'Moving Method' shown in the figure........)

 

💡 उत्तरतालिका (Answer Key for Test)

स्वतःची उत्तरे तपासून पहा आणि तुम्हाला 50 पैकी किती गुण मिळाले ते खाली कंमेंट करून नक्की सांगा!

ITI Fitter 1st Year Practice Test – 1 in Marathi | 50 Important MCQs

ITI Fitter 1st Year Practice Test – 2 in Marathi | 50 Important MCQs

ITI Fitter 1st Year Practice Test – 3 in Marathi | 50 Important MCQs

ITI Fitter 1st Year Practice Test – 4 in Marathi | 50 Important MCQs

ITI Fitter 1st Year Practice Test – 5 in Marathi | 50 Important MCQs

ITI Fitter 1st Year Practice Test – 6 in Marathi | 50 Important MCQs

ITI Fitter 1st Year Practice Test – 7 in Marathi | 50 Important MCQs

ITI Fitter 1st Year Practice Test – 8 in Marathi | 50 Important MCQs

ITI Fitter 1st Year Practice Test – 9 in Marathi | 50 Important MCQs

ITI Fitter 1st Year Practice Test – 10 in Marathi | 50 Important MCQs

ITI Fitter 1st Year Practice Test – 11 in Marathi | 50 Important MCQs

ITI Fitter 1st Year Practice Test – 12 in Marathi | 50 Important MCQs

Leave a comment