ITI Fitter 1st Year Practice Test – 1 in Marathi | 50 Important MCQs

नमस्कार विद्यार्थी मित्रांनो! ITI Fitter 1st Year च्या विद्यार्थ्यांसाठी आणि विविध तांत्रिक स्पर्धा परीक्षांची (उदा. Railway ALP, DRDO, ISRO, Mazagon Dock) तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी आम्ही ‘Fitter Trade Theory Practice Test Series’ सुरू करत आहोत.

आजच्या या Test 1 मध्ये आपण फिटर ट्रेडच्या पहिल्या वर्षातील अत्यंत महत्त्वाच्या 10 प्रकरणांवर (Chapters) आधारित 50 बहुपर्यायी प्रश्नांचा (MCQs) सराव करणार आहोत.

या सराव परीक्षेमध्ये खालील 10 प्रकरणांचा समावेश आहे

  1. व्यवसायाची ओळख आणि सुरक्षितता (Trade Introduction and Safety)
  2. मोजमाप व माप घेणारी साधने (Measurement and Measuring Tools)
  3. हॅमर्स (Hammers)
  4. व्ही ब्लॉक, मार्किंग ऑफ टेबल आणि अँग्युलर मेझरमेंट (V-Block & Angular Measurement)
  5. व्हाईस व व्हाईसचे प्रकार (Vices)
  6. हॅण्ड हॅक्सॉ (Hand Hacksaw)
  7. फाईल्स व फाईलिंग (Files and Filing)
  8. सरफेस गेज (Surface Gauge)
  9. चिझल्स (Chisels)
  10. मार्किंग व मार्किंग टूल्स (Marking and Marking Tools)

चला तर मग, आपल्या ज्ञानाची चाचणी घेऊया! सर्व 50 प्रश्न काळजीपूर्वक वाचा आणि अचूक उत्तरे देण्याचा प्रयत्न करा. (प्रश्नांची उत्तरे या पोस्टच्या शेवटी दिलेली आहेत.)

📋 ITI Fitter Practice Test – 1 : 50 MCQs

0

ITI Fitter Theory 1st Year 2026 Test - 1

1 / 50

1. सरफेस प्लेट्स...... पासून बनवितात.2

2 / 50

2. दिलेल्या ड्रॉईंगनुसार जॉबवर बारीक परंतु स्पष्ट रेषांनी केलेल्या आखणीला काय म्हणतात?5

3 / 50

3. व्हाईट वॉश तयार करण्यासाठी खालीलपैकी कशाचा वापर करतात?5

4 / 50

4. अँगल प्लेट बनविण्यासाठी कोणते मटेरियल वापरतात ?3

5 / 50

5. डिव्हायडर या क्रमाकरिता उपयोगात आणतात......1

6 / 50

6. सध्याच्या काळात मार्किंग मीडिया स्प्रे करण्यासाठी कशाचा वापर करतात?5

7 / 50

7. कास्टिंग आणि फोर्जिंग केलेल्या सरफेसवर कोणता मार्किंग मीडिया वापरतात ?1

8 / 50

8. मार्किंग मीडियाची निवड प्रामुख्याने कोणत्या दोन गोष्टींवर अवलंबून असते?5

9 / 50

9. स्क्रायबरच्या पॉईंटचा कोन...... असतो.1

10 / 50

10. कोणत्या ग्रेडची सरफेस प्लेट इतर दोन ग्रेड पेक्षा जादा स्वीकारार्ह आहे ?2

11 / 50

11. खालीलपैकी कोणत्या पंचचा उपयोग मार्गदर्शक खुणा मारण्यासाठी करतात ?1

12 / 50

12. खालीलपैकी कोणत्या प्रकारचा मार्किंग मीडिया हळू-हळू कोरडा होतो परंतु आखलेल्या लाईन स्पष्ट दिसतात ?1

13 / 50

13. सरफेस प्लेटला स्थिरता मिळण्यासाठी आणि लेव्हलिंग सोयीस्कर होण्यासाठी किती रेस्टींग पॉईंट बनविलेले असतात?6

14 / 50

14. पॅरलल ब्लॉकच्या ग्रेडस् कोणत्या आहेत ?2

15 / 50

15. खालील आकृतीत दाखविलेल्या साधनाचे नांव कोणते ?2

16 / 50

16. अँगल प्लेटची साईज...... व्दारे दर्शवितात.2

17 / 50

17. खालील आकृतीमधील 'x' ने दाखविलेल्या भागाचे नाव काय आहे ?3

18 / 50

18. फाईलिंग किंवा मशीनिंग केलेल्या गुळगुळीत सरफेसवर कोणता मीडिया वापरतात?5

19 / 50

19. आकृतीमध्ये कोणते साधन दाखविले आहे ?3

20 / 50

20. ग्रॅनाईट सरफेस प्लेटचा कास्ट आयर्नच्या तुलनेत मोठा फायदा कोणता?6

21 / 50

21. मार्किंग करतांना खालील पैकी कोणत्या साधनां व्दारे संदर्भ सरफेस उपलब्ध होतो ?1

22 / 50

22. जॉबच्या पृष्ठभागावर रंगाचा पातळ थर देण्याच्या प्रक्रियेला काय म्हणतात?5

23 / 50

23. ॲल्युमिनियम पासून बनविलेल्या जॉबवर खालील पैकी कोणता मार्किंग मिडीया सोईस्कर आहे ?2

24 / 50

24. सरफेस प्लेटचे निर्देशन यावरून करतात......3

25 / 50

25. उच्च अचूकतेच्या (High accuracy) जॉबवर कोणता मार्किंग मीडिया वापरू नये?5

26 / 50

26. आकृतीमध्ये कोणत्या प्रकारचे ब्लॉक दाखविले आहेत ?4

27 / 50

27. पॅरलल ब्लॉकचे मटेरियल दया......4

28 / 50

28. मार्किंग मीडियामध्ये कॉपर सल्फेटला काळजीपूर्वक हाताळण्याची गरज असते कारण......1

29 / 50

29. मार्किंग करताना जॉबवर आखलेल्या रेषा पुसल्या जाऊ नयेत म्हणून कशाचा वापर करतात?5

30 / 50

30. सरफेस प्लेटसाठी वापरले जाणारे खालीलपैकी कोणते एक मटेरियल वजनदार व स्थिर मटेरियल आहे ?2

31 / 50

31. सेंटर पंचचा पॉईंट अँगल...... असतो.1

32 / 50

32. मार्किंग करतांना अँगल प्लेट वापरण्याचा उद्देश ओळखा......2

33 / 50

33. कास्ट आयर्न सरफेस प्लेटमध्ये दोष (Distortion) टाळण्यासाठी काय केले जाते?6

34 / 50

34. अँगल प्लेटची कोणती ग्रेड जादा अचूक आहे आणि टूल रूम कामात वापरतात ?3

35 / 50

35. कोणत्याही जॉबवर अचूक आखणी करण्यासाठी अचूक फ्लॅट सरफेस असलेल्या संदर्भ पातळीला काय म्हणतात?6

36 / 50

36. अँगल प्लेटच्या मशिनिंग न केलेल्या भागावर रिब्ज असतात का ?2

37 / 50

37. मार्किंग मिडीयाची निवड अवलंबून असते......1

38 / 50

38. मोठ्या सरफेस प्लेट कोठे ठेवतात ?3

39 / 50

39. सरफेस प्लेटच्या खालील बाजूस रिब्ज देण्याचा उद्देश दया......3

40 / 50

40. मार्किंगच्या कामात वर्कपीसला आधार देण्याकरीता सोयीस्कर असणारा अँगल प्लेटचा प्रकार ओळखा......3

41 / 50

41. अँगल प्लेटस्...... ग्रेडच्या मिळतात.2

42 / 50

42. मार्किंग ब्ल्यू बनवण्यासाठी मिथिलेटेड स्पिरीटमध्ये कोणता रंग मिसळतात?5

43 / 50

43. आकृतीत दाखविलेल्या अँगल प्लेटचा प्रकार ओळखा......2

44 / 50

44. कॉपर सल्फेट मार्किंग मीडिया जॉबवर लावण्यापूर्वी जॉब कसा असावा?5

45 / 50

45. कॉपर सल्फेट द्रावण बनवताना त्यात कोणते ॲसिड टाकले जाते?5

46 / 50

46. मशिन शॉप वर्क मध्ये सरफेस प्लेटचा किती ग्रेडस् उपलब्ध आहेत ?3

47 / 50

47. वेगवेगळ्या रंगांमध्ये मिळणारे आणि जलद कोरडे होणारे मार्किंग मीडियम ओळखा......1

48 / 50

48. पॅरलल ब्लॉकवर फिनिशिंगकरीता कोणती क्रिया करतात ?3

49 / 50

49. स्क्रायबर...... पासून बनवितात.1

50 / 50

50. अँगल प्लेटवर..... करिता स्लॉट पाडलेले असतात.1

 

💡 उत्तरतालिका (Answer Key for Test1)

स्वतःची उत्तरे तपासून पहा आणि तुम्हाला 50 पैकी किती गुण मिळाले ते खाली कंमेंट करून नक्की सांगा!

 

Leave a comment